फुकट दारू न दिल्यामुळे बारमध्ये हाणामारी

मारहाणीची दृष्यं सीसीटीव्हीमध्ये कैद

Updated: Jun 18, 2018, 06:13 PM IST

मुंबई : फुकट दारू न दिल्यामुळे बारमध्ये हाणामारी झालीय. माहिमच्या रॉयल बार अॅण्ड रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांना हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आली. अभिषेक गुप्ता आणि जयेश पटेल या दोघांनी फुकट दारूसाठी ही हाणामारी केली. या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुप्ता आणि पटेल यांचे आणखी दोन मित्र मात्र फरार झालेत. मारहाणीची ही दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद