मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग

मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 13, 2018, 03:44 PM IST
मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग
Representative Image

मुंबई : मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनदलाच्या ८ गाड्या पोहोचल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

सांताक्रूझ येथील डोमेस्टिक विमानतळावर तळमजल्यावर असलेल्या ५ हजार चौरस फुटाच्या कॉन्फरन्स हॉलला आग लागलीय. तळमजला अधिक पहिला मजला अशी बिल्डिंग आहे

दरम्यान, या आगीचा विमानसेवेवर परिणाम झालेला नाहीये.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close