भांडुपमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 18:15
भांडुपमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

मुंबई : भांडुपमध्ये फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की हा सिलेंडर 300 मीटर अंतरावर जाऊन पडला. 

तसेच अनेक इमारतीच्या काचा फुटल्या तर अनेक गाड्यांचा नुकसान झालं.  ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी असे आणखी सहा सिलेंडर आढळून आले. 

इतका मोठा साठा करण्याच्या पर्वआणग्या पालिकेकडून घेतल्या होत्या का असा प्रश्न पडतो. 

First Published: Saturday, August 12, 2017 - 18:13
comments powered by Disqus