काळाचौकीतील महागणपतीचा आगमन सोहळा

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे अनेक मंडळांनी गणेश मूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. 

Updated: Aug 12, 2017, 09:00 PM IST
काळाचौकीतील महागणपतीचा आगमन सोहळा

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे अनेक मंडळांनी गणेश मूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. 

दक्षिण मुंबईतल्या काळाचौकी विभागातील महागणपतीचा आगमन सोहळा सुरू आहे.. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलंय.