मुंबई मेट्रो २ | काम सुरू असताना दुर्घटना

मुंबईत मेट्रो २ च्या कामादरम्यान दुर्घटना झाली आहे. या अपघातात पुलाचा लोखंडी सांगाळा कोसळला आहे.

Updated: May 17, 2018, 02:56 PM IST
मुंबई मेट्रो २ | काम सुरू असताना दुर्घटना

मुंबई : मुंबईत मेट्रो २ च्या कामादरम्यान दुर्घटना झाली आहे. या अपघातात पुलाचा लोखंडी सांगाळा कोसळला आहे. मालाड लिंकरोड जवळील ही घटना आहे. यामुळे मालाड लिंकरोडची वाहतूक खोळंबली आहे. वाहतूक खोळंबल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. या अपघाताबद्दल जिवीत हानी झाल्याची अजून माहिती नाही. मुंबईत मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात आणि युद्धपातळीवर सुरू असताना दिसतंय

नागपूर मेट्रोची नुकतीच चाचणी झाली, नागपूर मेट्रोचं काम फार वेळात पूर्ण करून, नागपूर मेट्रो सुरू करण्यात आली, तर पुणे मेट्रोचं कामंही आघाडीने पुढे नेण्याचं काम सुरू आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close