मुंबईकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक संथ

खंडाळा घाटातील अमृतांजन पूल परिसरात ही वाहतूक संथ झाली आहे.

Updated: Feb 24, 2018, 05:57 PM IST
 मुंबईकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक संथ title=

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू  आहे. खंडाळा घाटातील अमृतांजन पूल परिसरात ही वाहतूक संथ झाली आहे.

लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल

या परिसरात महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत आणि लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल असे सांगण्यात आले आहे. शनिवार रविवार वीकेंड असल्याने वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीवर हा परिणाम झाला आहे.