चेंबुरमध्ये झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मॉर्निंग वॉक जाणाऱ्या महिलेचा झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता चेंबुरमध्ये अशी भयानक घटना समोर आली आहे. गोल्ड प्लब रोड जवळ झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

Updated: Dec 7, 2017, 02:23 PM IST
 चेंबुरमध्ये झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबई : मॉर्निंग वॉक जाणाऱ्या महिलेचा झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता चेंबुरमध्ये अशी भयानक घटना समोर आली आहे. गोल्ड प्लब रोड जवळ झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  

शारदा गोडेशा असे या मृत महिलेचे नाव आहे. तिला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

पण ती मृत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे.