Mumbai News

धक्कादायक ! अनाथ मुलांना 'आधारकार्ड'चा आधार नाही

धक्कादायक ! अनाथ मुलांना 'आधारकार्ड'चा आधार नाही

अनाथ आश्रमात जी मुलं वाढून मोठी झाली यांच्याकडे वास्तव्याचा पुरावा नसल्यानं या मुलांना आधार कार्ड देण्यात येत नाही.

Monday 21, 2017, 04:00 PM IST
मीरा-भाईंदरमध्ये भाजपला एकहाती सत्ता

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला एकहाती सत्ता

महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड मीरा-भाईंदरमध्येही बघायला मिळाली. भाजपने मीरा-भाईंदर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय. ९५ पैकी ५४ जागा भाजपने मिळवल्या आहेत.

हार्ट अटॅक पेशंटचे 'बाईक'मुळे प्राण वाचले

हार्ट अटॅक पेशंटचे 'बाईक'मुळे प्राण वाचले

हार्ट अटॅक आल्याने  अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता चक्क त्याला बाईकवरून रूग्णालयात नेलं. हा सगळा प्रकार तुम्हाला थ्री इडियट सिनेमातील वाटेल. पण ही घटना खरीखुरी असून मुंबईतील माझगांव परिसारत ही घडली आहे. 

LIVE UPDATE : मीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल

LIVE UPDATE : मीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल

रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

राणे समर्थक आणि काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

राणे समर्थक आणि काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंपाठोपाठ त्यांचे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. कोळंबकर आणि आमदार नितेश राणे यांच्यात मुंबईत बंद खोलीत याबाबत चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरण्याचे संकेत

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरण्याचे संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मूहुर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यंमत्र्यांची सीएम कॉन्फरन्स बोलावली आहे. या बैठकीआधी अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नारायण राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.

भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाचे ५ दरवाजे उघडले

भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाचे ५ दरवाजे उघडले

शहापूर तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या गोष्टीमुळे मुंबईकर सुखावले असले तरी धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन धरणाचे पाच दरवाजे 1.4 मीटरने उघडण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रावर आजही मान्सून स्थिरावलेला-आयएमडी

महाराष्ट्रावर आजही मान्सून स्थिरावलेला-आयएमडी

 हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणाराजची कृपा कायम राहणार आहे. 

मिरा भाईंदर पालिकेवर कोणाची सत्ता येणार?

मिरा भाईंदर पालिकेवर कोणाची सत्ता येणार?

मिरा-भाईंदर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

मुंबईत भर पावसात गणरायांचं आगमन

मुंबईत भर पावसात गणरायांचं आगमन

मुंबईच्या उपनगरात वरुणराजा चांगलाच बरसाला. त्यात गणेशोत्सव जवळ आल्यानं अनेक मंडळांना भर पावसात गणेश मूर्ती मंडपात आणाव्या लागल्या. जोरदार पाऊस असतानाही अनेकांनी बप्पांच्या आगमन सोहळ्याला हजेरी लावली.

 'लाडक्या बाप्पा' साठी तब्बल २६४ कोटींचा विमा

'लाडक्या बाप्पा' साठी तब्बल २६४ कोटींचा विमा

 गणेशोत्सवाच्या या काळात उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, भाविक यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उभा असतो. 

मुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम

मुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम

दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

'झाडांची कत्तल करून विकास होऊ शकत नाही'

'झाडांची कत्तल करून विकास होऊ शकत नाही'

आमचा विकासाला विरोध नाही. पण झाडांची कत्तल करुन विकास होऊ शकत नाही

जीएसटी करप्रणालीविरोधात लॉटरी विक्रेत्यांचा बंद

जीएसटी करप्रणालीविरोधात लॉटरी विक्रेत्यांचा बंद

जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे अस सांगत महाराष्ट्रभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी 20 आणि 21 ऑगस्ट रोजी बंद पाळला आहे.

दारूच्या नशेत पत्नीने केली माजी हॉकीपट्टूची हत्या

दारूच्या नशेत पत्नीने केली माजी हॉकीपट्टूची हत्या

अपैयाने मदतीसाठी गयावया केली. पण दारुच्या नशेत असलेली अमिता अपैयावर वार करतच होती.यामध्ये अपैयाचा अंत झाला. 

विनोद तावडेंकडून त्या पत्राविषयी दिलगिरी व्यक्त

विनोद तावडेंकडून त्या पत्राविषयी दिलगिरी व्यक्त

अनवधानं घडलेल्याया चुकीमुळे तावडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्यात मान टाकणाऱ्या पिकांना दिलासा देणारा पाऊस

राज्यात मान टाकणाऱ्या पिकांना दिलासा देणारा पाऊस

अनेक  भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.

सोशल मीडियावर राणे समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

सोशल मीडियावर राणे समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

आता फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झालीय. 

'चिंतामणी' उत्सव मंडळाने स्वा. सावरकरांना लिहिलेले 'ते' पत्र सापडले

'चिंतामणी' उत्सव मंडळाने स्वा. सावरकरांना लिहिलेले 'ते' पत्र सापडले

 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आपल्या शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.  या उत्सव मुर्तीची किर्ती दिवसेंदिवस सातासमुद्रापार पसरत आहे.

पेंटाग्राफ तुटून रेल्वेचे ६ प्रवासी जखमी, वाहतुकही विस्कळीत

पेंटाग्राफ तुटून रेल्वेचे ६ प्रवासी जखमी, वाहतुकही विस्कळीत

अपलाईन गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याचं सांगण्यात येत आहे. आज शनिवारी दुपारी ही घटना घडली.

शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी

शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी

घोटाळ्याची ही रक्कम संबंधित शिक्षण संस्थांकडून वसुल करावी अशी शिफारस एसआयटीने आपल्या अहवालात दिलीय.