Mumbai News

मराठा आरक्षणामुळे थांबलेली 'मेगा भरती' लवकरच सुरू होणार

मराठा आरक्षणामुळे थांबलेली 'मेगा भरती' लवकरच सुरू होणार

मराठा आरक्षण विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमतानं चर्चेविनाच मंजूर

Dec 1, 2018, 09:01 AM IST
या हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजले ? कोणते राहिले ?

या हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजले ? कोणते राहिले ?

मराठा आरक्षण याच एकमेव मुद्याभोवती हे अधिवेशन फिरत राहिले.

Dec 1, 2018, 08:36 AM IST
शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

 या पुलाच्या दुरुस्तीसाठी किमान पाच महिने लागणार आहे. 

Dec 1, 2018, 07:56 AM IST
मशीद स्थानकातील पादचारी पूल दुरूस्ती, 6 तासांचा ब्लॉक

मशीद स्थानकातील पादचारी पूल दुरूस्ती, 6 तासांचा ब्लॉक

 प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होणार आहे.

Dec 1, 2018, 07:44 AM IST
मुंबईत रविवारी असा असेल मेगाब्लॉक

मुंबईत रविवारी असा असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर रविवारी २ डिसेंबर रोजी जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी चारही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे.

Nov 30, 2018, 10:41 PM IST
मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांकडून स्वाक्षरी

मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांकडून स्वाक्षरी

न्यायालयात कोणीही आरक्षणाला कुणी आव्हान देऊ नये, यासाठी सरकारकडून कॅव्हेटही दाखल केले जाईल. 

Nov 30, 2018, 09:08 PM IST
'एसबीआय'च्या या सेवा आजपासून बंद होणार

'एसबीआय'च्या या सेवा आजपासून बंद होणार

जर तुमचं बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एसबीआय बँक आपल्या सेवेत बदल करतेय.

Nov 30, 2018, 05:54 PM IST
व्हिडिओ : आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि...

व्हिडिओ : आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि...

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय

Nov 30, 2018, 01:46 PM IST
मुंबई महापौर बंगल्यासाठी कुणी जागा देता का जागा?

मुंबई महापौर बंगल्यासाठी कुणी जागा देता का जागा?

महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२ हजार स्क्वेअर फूट जागेला पसंती मिळण्याची शक्यता

Nov 30, 2018, 12:02 PM IST
शाहरूखच्या 'झीरो'चं शूटींग सुरू असताना स्टुडिओला आग

शाहरूखच्या 'झीरो'चं शूटींग सुरू असताना स्टुडिओला आग

आग लागलेल्या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानच्या आगामी झीरो या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं 

Nov 30, 2018, 08:22 AM IST
मराठा आरक्षणाचं विधेयक आज राज्यापालांच्या स्वाक्षरीसाठी

मराठा आरक्षणाचं विधेयक आज राज्यापालांच्या स्वाक्षरीसाठी

मराठा आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोट्या विरोधी पक्षांनीही पाठिंबा दर्शवला.

Nov 30, 2018, 07:51 AM IST
ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार?

ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार?

 मराठा समाजाला आरक्षण देताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शब्द वापरण्यास ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय. हा शब्द वापरल्यानं मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा प्राप्त होतो आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती ओबीसी समाजाला आहे. 

Nov 29, 2018, 10:54 PM IST
मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे

मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे

 मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

Nov 29, 2018, 10:00 PM IST
मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच- मुख्यमंत्री

मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच- मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही.

Nov 29, 2018, 08:38 PM IST
सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांनी ते मिळवले- नितेश राणे

सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांनी ते मिळवले- नितेश राणे

आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजातील अनेक तरुणांनी बलिदान दिले. 

Nov 29, 2018, 08:16 PM IST
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे उपोषण अखेर मागे

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे उपोषण अखेर मागे

आझाद मैदानावरील मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतले आहे.  

Nov 29, 2018, 07:47 PM IST
मराठा आरक्षण : आदित्य ठाकरेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मराठा आरक्षण : आदित्य ठाकरेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

 विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक संमत झालं, त्यावेळी शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे देखील विधान भवनात उपस्थित होते. मराठा आरक्षण विधेयक आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केले. 

Nov 29, 2018, 07:16 PM IST
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी

Nov 29, 2018, 01:52 PM IST
एमटीएनलची ग्राहक संख्या घटली, कर्मचाऱ्यांवर संक्रांत

एमटीएनलची ग्राहक संख्या घटली, कर्मचाऱ्यांवर संक्रांत

 एमटीएनएलची ग्राहक संख्या मोठया प्रमाणात कमी झाली आहे. 

Nov 29, 2018, 01:18 PM IST
मी नाराज नाही- पंकजा मुंडेंचा खुलासा

मी नाराज नाही- पंकजा मुंडेंचा खुलासा

या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीयं. 

Nov 29, 2018, 12:36 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close