Mumbai News

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार, ईडीकडून होणार चौकशी

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार, ईडीकडून होणार चौकशी

मुंबै बँक अर्थात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. ही चौकशी ईडीकडून होणार आहे.  

Dec 27, 2018, 04:10 PM IST
तुम्ही अमूलचं बटर खाताय? एकदा खात्री करूनच घ्या...

तुम्ही अमूलचं बटर खाताय? एकदा खात्री करूनच घ्या...

भाईंदर जवळच्या काशिमीरामध्ये नकली अमूल बटरचे साठे जप्त

Dec 27, 2018, 04:00 PM IST
पुढच्या वर्षी सलग सुट्ट्यांची बोंब, नोकरदारांची कसोटी

पुढच्या वर्षी सलग सुट्ट्यांची बोंब, नोकरदारांची कसोटी

मोठ्या सुट्टीचे प्लॅन करणाऱ्यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

Dec 27, 2018, 11:59 AM IST
अखेर तीन तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु

अखेर तीन तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरु

रेल्वेकडून उद्घोषणा करुन प्रवाशांना तशी माहितीही दिली जात आहे.

Dec 27, 2018, 07:43 AM IST
हँडल लॉक नसणाऱ्या गाड्यांची चोरी, बंटी-बबली दाम्पत्याला अटक

हँडल लॉक नसणाऱ्या गाड्यांची चोरी, बंटी-बबली दाम्पत्याला अटक

 मानखुर्द पोलिसांनी गाडी चोरी करणाऱ्या बंटी बबली दाम्पत्याला अटक केली. 

Dec 26, 2018, 10:59 PM IST
Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होणार?

Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होणार?

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी खूशखबर आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Dec 26, 2018, 08:47 PM IST
दादर रेल्वे स्थानकातच प्रसुती झालेली महिला रुग्णालयातून फरार

दादर रेल्वे स्थानकातच प्रसुती झालेली महिला रुग्णालयातून फरार

गीता वाघरे बाळासह गायब झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय

Dec 26, 2018, 04:50 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीतलं जागावाटपाचं गणित दिल्लीत सुटणार

काँग्रेस-राष्ट्रवादीतलं जागावाटपाचं गणित दिल्लीत सुटणार

४० जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण झाली आहे. उरलेल्या जागांपैकी काही जागांच्या अदलाबदलीवर चर्चेचं घोडं अडलं

Dec 26, 2018, 03:22 PM IST
'ट्राय'चा निषेध; उद्या तीन तास केबलसेवा बंद

'ट्राय'चा निषेध; उद्या तीन तास केबलसेवा बंद

'ट्राय हे परदेशी वाहिन्यांच्या हातातील बाहुले झाले आहे'

Dec 26, 2018, 12:34 PM IST
मुंबै बँक कथित गैरव्यवहार: आमदार प्रवीण दरेकरांच्या मेव्हण्यावर आरोप

मुंबै बँक कथित गैरव्यवहार: आमदार प्रवीण दरेकरांच्या मेव्हण्यावर आरोप

 १५ तक्रारदार असूनही पोलिसांचा गुन्हा दाखल करायला नकार

Dec 26, 2018, 11:30 AM IST
... त्यांना बोलू द्या, तुम्ही तू्र्त शांत बसा - भाजप पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना सल्ला

... त्यांना बोलू द्या, तुम्ही तू्र्त शांत बसा - भाजप पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना सल्ला

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता.

Dec 26, 2018, 10:30 AM IST
'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा

'ट्राय'चे नवीन नियम; तुमच्या आवडीच्या चॅनलसाठीच पैसे भरा

सर्व मल्टि सर्व्हिस ऑपरेटर्स (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्सना (LCOs) हे नवीन नियम बंधनकारक असतील

Dec 26, 2018, 09:13 AM IST
मुंबई जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची हातसफाई!

मुंबई जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची हातसफाई!

मुंबै बॅंकेबाबत एक महत्वाची बातमी. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही हात साफ करून घेण्यात मागे राहिलेले नाहीत, हेच दिसून येत आहे 

Dec 25, 2018, 11:30 PM IST
राज्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

राज्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

१३ ठिकाणी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरू होणार

Dec 25, 2018, 04:59 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीत या ७ जागांवरुन रस्सीखेच

काँग्रेस-राष्ट्रवादीत या ७ जागांवरुन रस्सीखेच

महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम

Dec 25, 2018, 04:18 PM IST
थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाताय? ही काळजी नक्की घ्या...

थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाताय? ही काळजी नक्की घ्या...

बंद करण्यात आलेली रेस्टॉरंट दिमाखात सुरू झाली आहेत...

Dec 25, 2018, 03:55 PM IST
पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा

पेईंग गेस्ट तरुणींच्या खोलीत घर मालकाने लावला छुपा कॅमेरा

मुंबईतला धक्कादायक प्रकार आला समोर

Dec 25, 2018, 02:25 PM IST
उद्धव ठाकरेंचं राम मंदिराचं राजकारण शिवसेनेच्या पथ्यावर पडणार?

उद्धव ठाकरेंचं राम मंदिराचं राजकारण शिवसेनेच्या पथ्यावर पडणार?

नोव्हेंबरमध्ये अयोध्येत शरयूची आरती, डिसेंबरमध्ये पंढरपुरात चंद्रभागेची आरती आणि पुढच्या महिन्यात मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत गंगेची आरती...

Dec 25, 2018, 01:53 PM IST
व्हिडिओ : क्रिकेट खेळताना २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू; महिन्याभरातील तिसरी घटना

व्हिडिओ : क्रिकेट खेळताना २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू; महिन्याभरातील तिसरी घटना

वैभव केसरकरच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसहित मित्रांनादेखील धक्का बसलाय

Dec 25, 2018, 09:31 AM IST