Mumbai News

देश संकटात आहे, कन्हैया कुमारचा भाजपवर हल्लाबोल

देश संकटात आहे, कन्हैया कुमारचा भाजपवर हल्लाबोल

राजधानी दिल्लीत देशाचं संविधान दिवसाढवळ्या जाळलं गेलं.

Nov 25, 2018, 09:38 PM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर, ही बातमी पूर्ण वाचा.

Nov 25, 2018, 07:44 AM IST
नवी मुंबईत क्रॉसिंग ओलांडणाऱ्या बसला ट्रेनची धडक; तीन जण जखमी

नवी मुंबईत क्रॉसिंग ओलांडणाऱ्या बसला ट्रेनची धडक; तीन जण जखमी

रेल्वेच्या धडकेत बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा झालाय.

Nov 24, 2018, 08:34 PM IST
भाजपवर दबाव आणण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलला- संघ

भाजपवर दबाव आणण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उचलला- संघ

जानेवारी महिन्यापर्यंत केंद्र सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नाही. 

Nov 24, 2018, 06:30 PM IST
 जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण

जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण

 कोकणातील जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून, राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला पूरक अशीच आहे, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलंय.

Nov 24, 2018, 12:03 AM IST
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल' संस्थेने कसे लाटले अनुदान?

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल' संस्थेने कसे लाटले अनुदान?

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेनं बोगस कागदपत्रं सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी करोडोंचं अनुदान लाटल्याचं समोर आलंय. 

Nov 23, 2018, 11:33 PM IST
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारपुढे मोठे आव्हान

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारपुढे मोठे आव्हान

 मराठा समाजाला एक डिसेंबरपूर्वी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागणार आहे.

Nov 23, 2018, 11:11 PM IST
'मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक'

'मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारकडून फसवणूक'

 मराठा आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारकडून फसवणूक झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  

Nov 23, 2018, 10:42 PM IST
सोन्याच्या भावात घसरण, चांदीही स्वस्त, पाहा आजचा भाव

सोन्याच्या भावात घसरण, चांदीही स्वस्त, पाहा आजचा भाव

सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटल्याने, 

Nov 23, 2018, 08:52 PM IST
नवीन पल्सर लॉन्च : पाहा नवीन फीचर्स आणि किंमत

नवीन पल्सर लॉन्च : पाहा नवीन फीचर्स आणि किंमत

बजाज पल्सरची 150 cc बाईक ही बाईक प्रेमींची आवडती होती. या कारणाने कंपनीने बजाज पल्सर 150 क्लासिक याबाईकला नवीन अंदाजात सादर केलं आहे.

Nov 23, 2018, 08:33 PM IST
विनायक मेटे हे चायनीज मराठा- नितेश राणे

विनायक मेटे हे चायनीज मराठा- नितेश राणे

त्यांचा डीएनए चेक करण्याची गरज आहे.

Nov 23, 2018, 08:28 PM IST
नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी; महाराजांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र

नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी; महाराजांच्या पुतळ्यावर उभारलं छत्र

शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे.

Nov 23, 2018, 07:25 PM IST
मुंबई पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये रुग्ण नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार

मुंबई पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये रुग्ण नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार

मुंबई महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये बाळंतपणानंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तेथील कर्मचारी पैसे उकळत होते. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाला दिलेत.  

Nov 23, 2018, 05:30 PM IST
'कारस्थान करण्यापेक्षा मंदिर निर्माणाची तारीख का सांगत नाही ?'

'कारस्थान करण्यापेक्षा मंदिर निर्माणाची तारीख का सांगत नाही ?'

 ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही' असा खुलासाही सामानातून करण्यात आलायं. 

Nov 23, 2018, 12:21 PM IST
विजय माल्ल्याला न्यायालयाचा आणखी एक दणका

विजय माल्ल्याला न्यायालयाचा आणखी एक दणका

 कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयानं अजून एक दणका दिलाय.  

Nov 22, 2018, 11:50 PM IST
आदिवासी शेतकऱ्यांचा 'उलगुलान' मोर्चा यशस्वी; सरकारकडून मागण्या मान्य

आदिवासी शेतकऱ्यांचा 'उलगुलान' मोर्चा यशस्वी; सरकारकडून मागण्या मान्य

शेकडो आंदोलकांनी मैदानाबाहेरच ठिय्या मांडला होता.

Nov 22, 2018, 09:08 PM IST
दूध, अन्नपदार्थांत भेसळ केल्यास थेट जन्मठेप

दूध, अन्नपदार्थांत भेसळ केल्यास थेट जन्मठेप

दुधात तसंच अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. भेसळ हा दखलपात्र गुन्हा देखील मानला जाणार आहे. 

Nov 22, 2018, 08:48 PM IST
लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

लोकलमध्ये गृप प्रवाशांची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

विरार चर्चगेट लोकलमध्ये गृप प्रवाशाची दादागिरी सुरूच असल्याचे एका व्हिडीओ वरून समोर आले आहे. चर्चगेट वुन विरार कडे येताना कांदिवली बोरिवली दरम्यान बसलेल्या प्रवाशाना जबरदस्तीने उठविल्या जाते . तर विरार वुन चर्चगेट कडे जाताना जोगेश्वरी अंधेरी दरम्यान उठविल्या जातं. एकादा प्रवाशी उठत नसेल तर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ करून, मारहाण ही करण्याची भाषा गृप प्रवाशी करत असल्याचे समोर आले आहे.

Nov 22, 2018, 08:31 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close