Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

मिथुन


 
 
 
 
 
 
 
९ ऑगस्ट  २०१२
 
आज तुम्हांला तुमच्या कामधंद्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, मात्र आज तुमची रखडलेली अनेक काम ही मार्गी लागतील.
 
आज तुम्हांला आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. आज युवकांसाठी दिवस अत्यंत चांगला आहे.
 
आजचा शुभ रंग - निळा
 
आजचा शुभांक – ७

First Published: Thursday, August 09, 2012, 00:06

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: