Zeenews logo
English   
Wednesday, May 22, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

www.24taas.com, मुंबई
 
टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.
 
मात्र राजकीय पक्षासाठी नवीन कोअर कमिटीची स्थापना आजच करण्यात येणार आहे. अण्णा म्हणाले की, मी कोणत्याही नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार नाही.
 
फक्त जंतरमंतर हा देश नाही, तर इतर भागातून लोकांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. पण अण्णांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, आता टीम अण्णा नावाची कोणतीही कमिटी नसणार आहे. त्यांच्या नावे काहीह कार्यभार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 

First Published: Monday, August 06, 2012, 14:42

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: