Zeenews logo
English   
Friday, May 24, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

काय म्हणाले राज?

Tuesday, August 21, 2012, 16:25
Comments 3
 
काय म्हणाले राज? राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले. राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन करून आपल्या घणाघाती भाषणाला सुरूवात केली आहे. हजारो
मनसैनिकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.


काय म्हणाले राज?

-मोर्चाला शांततेनं पण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल हजारो मनसैनिकांचे राज ठाकरेंनी मानले आभार

-ज्या ज्या वेळी अशा घटना घडतील त्या त्या वेळेस असाच पाठिंबा द्या - राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

-मला फक्त महाराष्ट्र धर्म समजतो | पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही - राज

-पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही - राज ठाकरे

-कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... कुठे गेले आत रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर?

-आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही | आमचं टार्गेट 'अरुप पटनायक'

-लोकशाही मार्गानंही मोर्चा काढायचा नाही का?... आर. आर. पाटलांनी मध्येच घातलं शेपूट

-वाकड्या चेहऱ्यानं बघण्याची हिंमत होऊ नये | प्रत्येकवेळी अशीच ताकद दाखवा

- मनसेच्या मोर्चाला अडथळे आणण्याचे प्रयत्न. अडथळे आणण्यात अरुप पटनायक यांचा हात


अबू आझमींनी केली भडकाऊ भाषणं | राज्याच्या बाहेरच्यांनी घडवला हिंसाचार

अबू आझमी निवडून येतो... कारण त्याला निवडून देणारे सगळे राज्याच्या बाहेरून आलेले लोक आहेत

First Published: Tuesday, August 21, 2012, 16:05

प्रतिक्रिया

Shashikant Patil - Lower Parel
मोर्चाला शांततेनं पण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल हजारो मनसैनिकांचे आभार
प्रतिक्रिया द्या

POOJA ADHAV - PUNE
ata agadi barobara ahe rajsaheb tumcha...
प्रतिक्रिया द्या

काशीनाथ ताटे - पुणे
खूप छान होते भाषण ह्या वेळेस जसे सर्वजण एकत्र आले तसेच प्रत्येक वेळेस येणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: