Zeenews logo
English   
Tuesday, May 21, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

शौचालय तोडले... नगरसेविकेने केली मारहाण

www.24taas.com, मुंबई
 
अनधिकृत शौचालय तोडल्यामुळे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक तीनची नगरसेविका शितल म्हात्रे - कुलकर्णी यांनी पालिका अभियंता आनंद नेरूरकरना मारहाण केली .या मारहाणीचा फौजदारी गुन्हा दाखल होऊन बोरीवली पोलिसानी म्हात्रे -कुलकर्णीन अटक केली होती.
 
शितल म्हात्रेची ही मारहाण  सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याचा शितल म्हात्रेनी गुन्हा केला आहे.त्यामुळे शितल म्हात्रे - कुलकर्णीच नगरसेवकपद रद्द करावं अशी मागणी म्युन्सिपल मजदूर युनियन पालिका आयुक्तकडे केली आहे.
 
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक तीनच्या  त्या नगरसेविका शितल म्हात्रे - कुलकर्णी याना आपल्या पदाचा विसर पडला. आणि त्यांनी पालिका अभियंता आनंद नेरूरकरना मारहाण केली. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
 

First Published: Thursday, April 05, 2012, 16:33

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: