Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

`साहेब` तुमच्यासाठी कायपण....!

`साहेब` तुमच्यासाठी कायपण....!www.24taas.com, मुंबई

साहेब, तुमच्यासाठी काय पण!... असं म्हणत, अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या `देवा`साठी इतर देवांना मात्र पाण्यात ठेवलं आहे. ‘मातोश्री’ बाहेरील गर्दीतील प्रत्येकाचे आज हेच सांगणे होते. ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष आणि ‘ॐ नम: शिवाय’चा, जसजशी प्रकृतीबद्दल माहिती मिळत होती. तसतसं शिवसैनिक गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत होते. . गणपती बाप्पाची आरती म्हणत शिवसेनाप्रमुखांना उदंड आयुष्य लाभू दे! अशी प्रार्थना त्यांनी देवाजवळ केली.

मनोरमा नेरुरकर आणि चंद्रभागा शिंदे या दोघी याच गर्दीतल्या. शिवडीहून आलेल्या. बसने थेट कलानगरात उतरल्या. साहेबांसाठी कायपण करण्याची निष्ठा वयाच्या सत्तरीतही ठाम आहे. ‘‘शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला, मोर्चाला जातोय. पोरं, सुना विचारतात पण आम्ही थांबत नाही.

शिवडीत तेव्हा चांगले रस्ते नव्हते, पाणी नव्हते पण शिवसेनेमुळे चांगले रस्ते आले, पाणी मिळू लागले... या दोघी शिवसेनेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करीत होत्या. काहीही करून त्यांना शिवसेनाप्रमुखांना भेटायचे आहे. घरातून निघताना त्यांनी बिस्किटचे पुडे सोबत घेतलेत. पण मातोश्री बाहेरून हटण्यास त्या तयार नाहीत.



First Published: Friday, November 16, 2012, 10:30

प्रतिक्रिया

Manohar More - Thane
aapana haotaa ek kaonai naahi dusara, ha jaalaa vanavaa saamta aamha na pausao dusara | kaya kravao ksao kravao hi aaho icamntaa, aataa kaona vaacavai yaacaa aaho ivacaar | aahota aapalao sabd ajaunahi kanaata, ivacaar krtaa haotaao nasaammaqyao salsalat | kaya aaho kaozo aaho samajaonaa yaa manaalaa, basa vaattao! aaisavaa-d asaaca rahu donao aapalaa haca aamacaa aataa qyaasa ! qyaasa !! qyaasa !!!
प्रतिक्रिया द्या

pradeep shankar morvankar - vikhroli.(e)
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/s480x480/15109_384941704916311_1013550240_n.jpg
प्रतिक्रिया द्या

mandar gurav - dombivli
साहेब, तुमच्यासाठी काय पण!...शिवसेनाप्रमुखांना उदंड आयुष्य लाभू दे!
प्रतिक्रिया द्या

Anil Dhotre - Wathar Tal- Karad Dist - Satara
साहेब, तुमच्यासाठी काय पण!...शिवसेनाप्रमुखांना उदंड आयुष्य लाभू दे! गणपती बाप्पा मोरयाआपला `देव` नक्कीच संकटातून बाहेर पडणार
प्रतिक्रिया द्या

मयू धुमक - मुंबई
खरे शिवसैनिक.या वयातही शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांबद्दलची निष्ठा कायम आहे.युवा सैनिकांनी आदर्श घेण्यासारखे आहे.
प्रतिक्रिया द्या

satyendra sharma - hanumangar kandiwali east
mata durga ki kripa sa aap ki tabiyat ache hojaygi
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: