केनियाचा लबान मोइबेन फुल मॅरेथॉनचा विजेता

Last Updated: Sunday, January 15, 2012 - 16:04

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईतील ४२ किलोमिटरच्या फुल मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा केनियन धावपट्टूंचे वर्चस्व अबाधित राहिलं. केनियाचा लबान मोइबेनने २ तास १० मिनिटे आणि  ३६ सेकंदाची वेळ नोंदवत विजेतेपदावर नावं कोरलं. तर भारताचा रामसिंग यादव भारतीयांमध्ये पहिला वेळ आला त्याने २ तास १७ मिनिटे आणि १५ सेंकदांची वेळ नोंदवली. रामसिंगने दोन तास १८ मिनिटांपेक्षा कमी वेळात फुल मॅरेथॉन पूर्ण केल्यामुळे तो लंडन ऑलिंपिकसाठी पात्र ठरला.

First Published: Sunday, January 15, 2012 - 16:04
comments powered by Disqus