चला खेळूया मंगळागौर - Marathi News 24taas.com

चला खेळूया मंगळागौर

Tag:  

 
 
 


 
 
 
 

चला खेळूया मंगळागौर!!!


 
श्रावण येताच स्त्रियांना वेध लागतात ते मंगळागौरीचे...त्यात झी मराठी आणि  झी २४ तास वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारी मंगळागौर ही तर महाराष्ट्रभरातल्या स्त्रियांसाठी आनंदाची बाब... तेव्हा यावर्षीही झी २४ तास घेऊन आलं आहे... चला खेळूया मंगळागौर... या स्पर्धेत तुमच्या गावातील संघानी भाग घेतला आहे. त्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी आपण या कार्यक्रमाला भेट द्या....
 
चला खेळूया मंगळागौर स्पर्धेचं वेळापत्रक
दिनांकवारशहर
२६ जुलै २०१२मंगळवारअहमदनगर
२७ जुलै २०१२शुक्रवारऔरंगाबाद
२८ जुलै २०१२शनिवारनाशिक
३० जुलै २०१२मंगळवारमुंबई

 
दिनांकवारशहर
४ ऑगस्ट २०१२शनिवारसांगली
६ ऑगस्ट २०१२सोमवारसोलापूर
७ ऑगस्ट २०१२मंगळवारपिंपरी-चिंचवड
८ ऑगस्ट २०१२बुधवारडोंबिवली

 
 


दिनांकवारशहर
११ ऑगस्ट २०१२शनिवारमहाड
१२ ऑगस्ट २०१२रविवाररत्नागिरी

अंतिम फेरी


२१ ऑगस्ट २०१२रविवारमुंबई

 
 फोटोफीचर
मंगळागौर २०११

 
 
 
 
 
 
 
 
 व्हिडिओ

 

 


 

झी च्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी!!!!
 
.
मंगळागौर हा कार्यक्रम स्त्रियांचे मनोरंजन याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकतो का? (उदा. फिटनेस, समाज प्रबोधन इत्यादी) यावर आपलं मत आमच्याकडे पाठवा. उत्तर देणाऱ्या निवडक महिलांना मिळेल 'चला खेळूया मंगळागौर' या कार्यक्रमादरम्यान ‘झी’च्या कलाकारांना भेटण्याची संधी
 
 

 
 
 

First Published: Tuesday, August 07, 2012, 20:27


comments powered by Disqus