Zeenews logo
English   
Monday, May 20, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

Exclusive - रणसंग्राम २०१२

Monday, April 16, 2012, 05:41
Comments 0
 
टॅग्स::

 
 
 

Exclusive - रणसंग्राम २०१२ 


 
 
 
<B>कोण आहे आपला नगरसेवक? – भिवंडी</B>

कोण आहे आपला नगरसेवक? – भिवंडी
भिवंडी ४६ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....


 
--------------------------------
.
.
<B>कोण आहे आपला नगरसेवक? – चंद्रपूर</B>

कोण आहे आपला नगरसेवक? – चंद्रपूर
चंद्रपूर ६६ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....


 
--------------------------------
.
.
 
<B>कोण आहे आपला नगरसेवक? – परभणी</B>

कोण आहे आपला नगरसेवक? – परभणी
परभणी ६५ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....


 
--------------------------------
मनसेचे मालेगावनंतर चंद्रपुरात खाते

मनसेचे मालेगावनंतर चंद्रपुरात खाते
मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता चंद्रपूरमध्येही पालिकेत प्रवेश केल्याने महाराष्ट्रात मनसेची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.


--------------------------------
 
लातूरमध्ये विलासरावांची बाजी

लातूरमध्ये विलासरावांची बाजी
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असताना ११.१५ वाजताच लातूर पालिकेत काँग्रेसने ५० चा आकडा गाठत पुन्हा आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी अखेर बाजी मारली आहे.


.

.

--------------------------------

.

पाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल

पाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.


.

.

------------------------------


मनसेनेने मालेगावात खातं उघडलं

मनसेनेने मालेगावात खातं उघडलं
मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला आहे. मतमोजणी सुरू असून किती जागा मनसेला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


.

.

------------------------------

.




First Published: Monday, April 16, 2012, 16:41

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: