वाह उस्ताद वाह...

उस्ताद झाकीर हुसैन यांचं तबला वादन म्हणजे स्वर्गीय सुखाचाच आनंद, त्यामुळे उस्ताद झाकीर हुसैन यांचं तबला वादन ऐकल्यानंतर वाह उस्ताद असे शब्द अलगद बाहेर आले नाही तरच नवल....

Updated: Dec 9, 2011, 02:03 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

[jwplayer mediaid="12621"]उस्ताद झाकीर हुसैन यांचं तबला वादन म्हणजे स्वर्गीय सुखाचाच आनंद, त्यामुळे उस्ताद झाकीर हुसैन यांचं तबला वादन ऐकल्यानंतर वाह उस्ताद असे शब्द अलगद बाहेर आले नाही तरच नवल....

 

पंचम निषाद या संस्थेद्वारे रेस्टलेस पीस या संगीत वादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं... प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या वादनानं ही मैफल रंगली... या मैफलीत या उस्तादांनी भरलेले रंग म्हणजे 'क्या बात है' .