सुदेश भोसले लाइव्ह इन कॉन्सर्ट

Last Updated: Tuesday, January 10, 2012 - 18:51

www.24taas.com, सांगली

 

 

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार संगीत महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध गायक सुदेश भोसले लाइव्ह इन कॉन्सर्ट या कार्यक्रमाने करण्यात आला. यावेळ अनेक हिंदी आणि मराठी गाणी सादर करुन सुदेश भोसले यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. रसिकांनीही त्यांच्या गाण्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

 

सुदेश भोसले यांच्या सदाबाहर आवाजाने सांगलीकर रसिक प्रेक्षक चांगले मंत्रमुग्ध झाले, सुदेश भोसले यांनी लाइव्ह कॉन्सर्टच्या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळी गाणी सादर करून प्रेक्षकांना एक वेगळी मेजवानी दिली, त्यांच्या गाण्यावर त्यांनी अनेकांना थिरकण्यास भाग पाडलं

 

 

First Published: Tuesday, January 10, 2012 - 18:51
comments powered by Disqus