जिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला

धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 2, 2013, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.
अकोला जिल्हा परिषदेचं चित्र स्पष्ट झालंय. तर धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदेची मतमोजणी अद्याप सुरू आहे...

अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परीषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीनं बाजी मारलीये. ८५ जागांवर युतीनं विजय मिळवलाय.
धुळे जिल्हा परिषद
धुळे आणि जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसच्या बाजूने निकाल असल्याचं चित्र आहे. आठ जागांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय. तीन ठिकाणी राष्ट्रवादीनं तर दोन जागांवर भाजपनं विजय मिळवलाय. दोन ठिकाणी अपक्षांनीही बाजी मारलीये.
 काँग्रेस – ८ (आघाडीवर)
 राष्ट्रवादी - ३
 शिवसेना – ०
 भाजप -३
 अपक्ष -२
नंदूरबार जिल्हा परिषद
 अकोला – बीजेपी ५
 शिवसेना – ५
 भारीप - ५

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.