बाळासाहेबांना आदरांजली... आपणही द्या बाळासाहेबांना आदरांजली

Last Updated: Wednesday, January 23, 2013 - 12:05

www.24taas.com, मुंबई
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे २३ जानेवारी ह्याच दिवस बाळासाहेबांचा जन्मदिवस... आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. तर शिवसेनेतर्फेही बाळासाहेबांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली आहे.
बाळासाहेब यांच्या जन्मदिनानिमित्त ही चित्रफित चित्रपटगृहांमध्ये दाखवली जाणार आहे. जवळपास दोनशे चित्रपटगृहांमध्ये चित्रफित दाखवून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
`झी २४ तास`कडून बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली. आपणही आपली आदरांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या बाळासाहेबांना आदरांजली..

First Published: Wednesday, January 23, 2013 - 11:35
comments powered by Disqus