कर्जाचं टेन्शन आलयं.... करा हे उपाय, Astro News about Loans

कर्जाचं टेन्शन आलंय... करा हे उपाय

कर्जाचं टेन्शन आलंय... करा हे उपाय
www.24taas.com

कर्ज म्हणेज चिंता... आणि चिंता हीच माणसाला मानसिक त्रास देत असते. यावर उपाय म्हणून आपण पुढील काही उपाय केल्यास त्याच्या आपणास निश्चितच फायदा होईल, त्यामुळे कर्जाचा बोजा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

बुध शेअर आणि वायदा बाजारात इच्छीत फळ मिळवून देणारा ग्रह आहे. बुध ग्रह हा पृथ्वीचा राशी स्वामी असल्याने भूगर्भिय हलचालींनाही प्रभावित करीत असतो.


मेष- घोड्याला हिरवा चारा खाऊ घाला अथवा आजारी व्यक्तीला औषधी दान करा.

वृषभ- विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य दान करावे.

मिथुन- झाडांना पाणी घालावे व पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला.

कर्क- 10 वर्षांपेक्षा लहान बालिकेला मिष्ठान्न खाऊ घालून तिला भेटवस्तु द्यावी.

सिंह- तृतियपंथीला हिरव्या बांगड्या दान करावे.

कन्या- गाईला हिरवे मूंग खाऊ घालून हिरवे वस्त्र परिधान करावे.

तुळ- गरजुंना हिरवे वस्त्र दान करावे.

वृश्चिक- कुलस्वामिनीपुढे कांस्याचा दिवा लावावा.

धनु- आपल्या जोडीदाराला दागिणे अथवा पन्ना रत्न भेट द्यावा.

मकर- कोणाला मदत करा अथवा त्याला मदत मिळवून देण्यासाठी मदत करा.

कुंभ- वयोवुध्द व्यक्तीस हिरवे वस्त्र दान करा.

मीन- श्री.गणेश पूजन करून दूर्वा अर्पण करा.

First Published: Friday, January 11, 2013, 07:40


comments powered by Disqus