Zeenews logo
English   
Saturday, May 25, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

भूत दिसत का नाही?

Wednesday, December 26, 2012, 18:04
Comments 11
 
भूत दिसत का नाही?www.24taas.com, मुंबई

भूत खरोखरच असतं का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. मात्र, आपण भूत पाहिलं आहे, असं सांगणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. जर भूत ही निव्वळ अंधश्रद्धा असेल, तर ती अजूनही अस्तित्वात कशी? बऱ्याच जणांना भूतं कशी काय दिसतात? आणि आपल्यालाच का दिसत नाही, असा प्रश्नही तुम्हाला पडत असेल...

भूत योनीबद्दल शास्त्रांमध्ये दिल्या गेलेल्या माहितीनुसार ही योनी अस्तित्वात असते. मानवाचा जन्म पंचमहाभूतांपासून झाला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असी ती पंचमहाभूतं आहेत. मृत्यूनंतर माणूस या पंचतत्वांमध्येच विलीन होत असतो. मात्र या पंचमहाभूतांमधील एका तत्वाचं प्रमाण आपल्यामध्ये जास्त असतं, ते म्हणजे पृथ्वी.. म्हणजेच माती. त्यामुळे मृत्यूनंतर शरीराची राख होते.

याउलट भूत योनीमध्ये वायू तत्वाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या योनीतील आत्मे आपल्याला स्थायू रुपात न दिसता वायू रुपात आभासी पद्धतीने दिसतात. मात्र ज्या व्यक्तींचा राक्षस गण असतो, त्यांना वातावरणातील अमानवी गोष्टींचा आभास प्रखर रुपात होतो. त्यामुळे भुतांचं दर्शन या योनीतील माणसांना घडतं. इतरवेळी भूत दिसणं अशक्य असतं. हे यामागील शास्त्र आहे.


First Published: Wednesday, December 26, 2012, 17:58

प्रतिक्रिया

atul chaudhari - nashik
shasr aahe ka vidnnyan aahe( language is marathi)
प्रतिक्रिया द्या

sharad - pune
bhoot is my friend.beacaus i am a bhoot ! but handsum & cute,dashing,charmi.so where is my bhootin yar.
प्रतिक्रिया द्या

sharad - pune
mala bhoot avadte.karan majha devavar vishvas ahe.
प्रतिक्रिया द्या

Suyog Taday - Nashik
mano to ganga mano na mano to behta pani. jyana anubhuti ahe tyancha pratikriya aikavyat. je aplya samjnya palikadlya ahet tyana andhashradha mahane chukiche ahe.
प्रतिक्रिया द्या

dinesh anant futak - WORLI
भूत राक्षसगणाला नाही दिसत.. बेसिकली ३ गण असतात. मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. मनुष्यगणाला भूत दिसते आणि बाधतेही. देवगणाला फक्त दिसते, बाधत नाही. आणि राक्षसगणाला दिसतही नाही आणि बाधतही नाही. (हि माहिती शास्त्रात लिहिली आहे)
प्रतिक्रिया द्या

sagar gawai - chikhli
भूत ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.
प्रतिक्रिया द्या

Manav Kamble - Chinchwad Pune
ha sagala kalpanecha khel aahe,ashya `budal spashtikaranavar konihi vishwas thevanar naahi.
प्रतिक्रिया द्या

Vinit - Sangli
असल्या पाचकळ गोष्टींवर विश्वास ठेवायला महाराष्ट्रातील जनतेला दुधखुळे समजलात काय?
प्रतिक्रिया द्या

Ravi - Mumbai
भूत राक्षसगणाला नाही दिसत.. बेसिकली ३ गण असतात. मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. मनुष्यगणाला भूत दिसते आणि बाधतेही. देवगणाला फक्त दिसते, बाधत नाही. आणि राक्षसगणाला दिसतही नाही आणि बाधतही नाही. (हि माहिती शास्त्रात लिहिली आहे)
प्रतिक्रिया द्या

prakash dhokane - navi mumbai
असल्या पाचकळ गोष्टींवर विश्वास ठेवायला महाराष्ट्रातील जनतेला दुधखुळे समजलात काय?
प्रतिक्रिया द्या

prakash - navi mumbai
क्रुपया, अंधश्रद्धा पसरवु नका
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: