शनिवारच्या दिवशी जरुर करा ही कामे

शनिवार हा शनीदेवाचा वार मानला जातो. या दिवशी शनीची कृपादृष्टी कायम रहावी यासाठी खालील कामे जरुर करा. 

Updated: Jun 25, 2016, 08:29 AM IST
शनिवारच्या दिवशी जरुर करा ही कामे title=

मुंबई : शनिवार हा शनीदेवाचा वार मानला जातो. या दिवशी शनीची कृपादृष्टी कायम रहावी यासाठी खालील कामे जरुर करा. 

शनिवारी करा ही कामे

१. राईचे तेल शनि मंदिरात चढवा. 
२. शनिवारच्या दिवशी सुंदर कांडचे पठण केले पाहिजे. यामुळे शनिसहित वाईट ग्रहांचा परिणाम कमी होऊन फलप्राप्ती होते
३. शनिवारी भुखेल्या व्यक्तींना अन्न द्या. 
४. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखील संध्याकाळच्या वेळेस दिवा लावा.
५. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कऱण्यास शनिवार चांगला दिवस मानला जातो. नोकरी जॉईन करायची असल्यास, नवा प्लॉट, खरेदी करायचा असल्यास वा नवे काम सुरु करायचे असल्यास शनिवारी करावे.