झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान

अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

Updated: Aug 12, 2016, 11:01 PM IST
झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान title=

मुंबई : अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

१. झोपताना कधीही पाकीट उशाखाली ठेवून झोपू नये. यामुळे अनावश्यक खर्च वाढतो.

२. उशाजवळ चपला असल्यास वाईट स्वप्ने पडतात.

३. झोपताना उशाजवळ पाण्याचे भांडे ठेवू नये.

४. नेलकटर, ब्लेड अथवा कात्री यासारख्या धारदार वस्तू उशाजवळ ठेवू नयेत.