धनसंपत्तीत वाढ होण्यासाठी कधीही दुसऱ्यांच्या या वस्तू वापरु नका

धनसंपत्तीत वाढ व्हावी असं कोणाला वाटत नाही. मात्र अनेकदा आपल्या लहान चुकांमुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. असे नुकसान टाळण्यासाठी दुसऱ्यांच्या या सहा वस्तू कधीही वापरु नका

Updated: Jan 12, 2016, 04:24 PM IST
धनसंपत्तीत वाढ होण्यासाठी कधीही दुसऱ्यांच्या या वस्तू वापरु नका title=

नवी दिल्ली : धनसंपत्तीत वाढ व्हावी असं कोणाला वाटत नाही. मात्र अनेकदा आपल्या लहान चुकांमुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. असे नुकसान टाळण्यासाठी दुसऱ्यांच्या या सहा वस्तू कधीही वापरु नका

दुसऱ्यांचे धन कधीही स्वत:कडे ठेवू नका 

दुसऱ्यांच्या अंथरुणावर अथवा बेडवर कधीही झोपू नका

दुसऱ्यांचे कपडे कधीही वापरु नका

दुसऱ्यांच्या घरी जेवणे शक्यतो टाळा

परक्या स्त्रीसोबत संबंध ठेवणेही हानिकारक असते. 

दुसऱ्यांच्या गाडीचा कधीही वापर करु नका

शक्यतो दुसऱ्यांच्या घरात राहणे टाळा. असे केल्याने घरात धनसंचय होत नाही.