घरातील या काही गोष्टींना लगेच दाखवा बाहेरचा रस्ता !

घरात अशा अगणित गोष्टी असतात, ज्या काही कामाच्या नसतात पण घराची बरीचशी जागा त्यांनी व्यापलेली असते. ज्यांना आता तुम्ही नक्कीच घराबाहेर टाकले पाहिजे. यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जागाही मिळेल आणि घर सुटसुटीतही दिसेल.

Updated: Sep 19, 2016, 08:54 PM IST
घरातील या काही गोष्टींना लगेच दाखवा बाहेरचा रस्ता ! title=

मुंबई : घरात अशा अगणित गोष्टी असतात, ज्या काही कामाच्या नसतात पण घराची बरीचशी जागा त्यांनी व्यापलेली असते. ज्यांना आता तुम्ही नक्कीच घराबाहेर टाकले पाहिजे. यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जागाही मिळेल आणि घर सुटसुटीतही दिसेल.

या आहेत त्या दहा गोष्टी 

१. जोडी हरवलेले पायमोजे

२. झाकण हरवलेले जेवणाचे डबे

३. ज्या DVD तु्म्ही पाहत नाही

४.  वैधता संपलेले कुपन्स

५. जुने टी-शर्ट जे तुम्ही अनेक महिन्यांपासून घरात घालण्याचा केवळ विचारच करत आहात

६. सॉस आणि सोया सॉसच्या बाटल्या

७. तडा गेलेली भांडी

८. जुन्या गंज लागलेले ज्वेलरी आयटम

९. वैधता संपलेले मेकअप प्रॉ़डक्ट

१०. खराब झालेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू