तुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरता... तुमची रास सांगतेय!

मला कशाचीच भीती वाटत नाही! असं म्हणणाऱ्या वीरांनादेखील मनातून सतत कशाची ना कशाची भीती वाटत असते. 

Updated: Jul 12, 2016, 09:14 PM IST
तुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरता... तुमची रास सांगतेय! title=

मुंबई : मला कशाचीच भीती वाटत नाही! असं म्हणणाऱ्या वीरांनादेखील मनातून सतत कशाची ना कशाची भीती वाटत असते. 

कोणत्या तरी मोठ्या आव्हानालाच लोक घाबरतात असं नाही... आपल्या किंमती वस्तू गमावणं,  आपली पत गमावणं किंवा आपल्या जवळच्या लोकांना गमावणं अशा गोष्टींनाही व्यक्ती खूप घाबरतात. 

पण तुम्ही नेमकं कशाला घाबरता? हे तुम्हाला तुमची राशीदेखील सांगू शकते. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे? पण, आहे... हे शक्य आहे... खोटं वाटत असेल तर तुम्हीच ही टेस्ट करून पाहा... 

तुम्ही कशाला घाबरता हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा