खरेदी करा पहिले घर, मिळणार सूट

अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज यूपीए-२ चे शेवटचे बजेट सादर कले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांसमोर दोन मुख्य आव्हाने होती.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 28, 2013, 01:42 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

महिलांनाही केले अर्थमंत्र्यांनी खूश
>महिला विशेष बँकेसाठी ऑक्टोीबर २०१३ पर्यंत बँकिंग परवाना
>महिला सार्वजनिक बँकेसाठी १ हजार कोटी रुपंयाचा सरकारकडून निधी
>अर्थमंत्र्यांची महिलांसाठी ऐतिहासिक घोषणा । महिला सक्षमीकरणावर दिला भर
>बॅंकेतील सर्व कर्मचारी महिलाच असणार
>महिलांची सरकारी बँक १०० कोटी रुपयांनी सुरू होणार
>महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रात पहिली बॅंक सुरू होणार
>महिलांसाठी पहिली बँक सुरू होणार