Marathi News Live:ताज्या बातम्या

  • 00:04 AM मुंबईतील सर्वोदय बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने निर्बंध
  • 23:54 PM दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं?.. अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
  • 20:22 PM पुण्यात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह पाऊस
  • 18:54 PM नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियात 19 एप्रिलला मतदान, प्रचार
  • 18:21 PM जामनेरमध्ये सिलेंडरचा स्फोट, पात्र्याची 20 घरं जळून खाक
  • 17:07 PM हल्ल्यातून मनिषा राखुंडे-पाटील बचावल्या, वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार
  • 14:12 PM 'रत्नागिरी -सिंधुदुर्गच्या उमेदवाराची उद्या घोषणा',दीपक केसरकरांची माहिती
  • 13:35 PM 'मुख्यमंत्री शिंदेंचं रामावरील प्रेम नकली',संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
  • 13:11 PM सत्यजित तांबेंचा विशाल पाटलांना पाठिंबा
  • 12:35 PM 'लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा', अजित पवारांचं वादग्रस्त विधान 
  • 12:11 PM आमिर खान डीपफेकचा शिकार
  • 11:26 AM भंडाऱ्यात परिणय फुकेंच्या कारचा अपघात
  • 11:13 AM दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेसची पाठ
  • 10:57 AM अमरावतीत राणा दाम्पत्याने घेतली अभिजीत अडसुळांची भेट
  • 10:38 AM मराठा आरक्षणावर टांगती तलवार

टॉप 20 न्युज

RESULT: ACC Men's T20I Premier Cup, 2024
ओमान 200/9 (20.0)Vsकुवैत 154/9 (20.0)
मेष- काही खास व्यक्तींना भेटून तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणा एका नव्या मार्गाने अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.