कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं

कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं

अभिनेत्री आणि मॉडेल कंदील बलोचला भारतीय नागरिकत्व हवं होतं. कंदीलची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी  कंदील बलोचने ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानाकडून माझी निराशा झाली आहे, त्यामुळे मला भारतीय नागरिकत्व हवं आहे, असं म्हटलं होतं. 

सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा

पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनने पहिल्यांदा कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.  मॅनफोर्स या कंडोम कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रविवारी सनीचे कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले. 

श्रेया घोषालला छोट्या श्रेयाचं आव्हान, पाहा व्हिडिओ श्रेया घोषालला छोट्या श्रेयाचं आव्हान, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिला आव्हान देणारा एक व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक मुलगी श्रेयाचं 'सुन रहा है ना तू' हे गाणं गाताना दिसतेय. श्रेयानं 'आशिकी २' या हिंदी चित्रपटासाठी हे गायलं होतं.

आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा आशा भोसलेंचा स्टेज शो ला अलविदा

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या आता कोणताही स्टेज शो करणार नाहीत.

श्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका! श्रद्धा, आलियापाठोपाठ सनीही बनतेय गायिका!

बॉलिवूडमध्ये पॉर्नस्टार अशीच ओळख बनलेली अभिनेत्री सनी लिओन आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

गायक अभिजीतचं महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टवीट गायक अभिजीतचं महिला पत्रकारावर आक्षेपार्ह टवीट

गायक अभिजीतने महिला पत्रकाराविषयी आक्षेपार्ह टि्वट केले आहे. चेन्नईमध्ये इन्फोसिसची कर्मचारी एस स्वातीची हत्या लव्ह जिहादाचा विषय असल्याचं अभिजीतने म्हटलं आहे.

'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल

पुंडलिक वरदे हारी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत अभंगाला सुरुवात होते. 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.

पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात पाहा, सैराटचे कोणत्या वेळेत, कोणत्या सिनेमागृहात

पाहा, सैराटचे शो कोणत्या सिनेमागृहात आहेत.

तबल्याचे हे सुरेल सुर व्हायरल होतायत... तबल्याचे हे सुरेल सुर व्हायरल होतायत...

मुंबई : आपल्या समोर खूप सारे तबले घेऊन बसलेल्या एका तब्बलजीच्या, तबल्याचे सूर यू-ट्यूबवर व्हायरल होत आहेत. 

हनीसिंहला अडचणीत मित्राची अनमोल साथ हनीसिंहला अडचणीत मित्राची अनमोल साथ

काही दिवसाआधी गायक हनी सिंहने आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती.

हा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल... हा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल...

मुंबई : समाजात आपल्या आजूबाजूला अनेक रत्न दडलेली असतात.

स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन स्पाईस जेटचं होळी सेलिब्रेशन

स्पाईस जेट या प्रवाशी वाहतूक कंपनीने होळीपूर्वी होळीचं एक अनोखं सेलिब्रेशन केलं.

अजरामर 'हिल पोरी हिला' एका नव्या धमाकेदार अंदाजात अजरामर 'हिल पोरी हिला' एका नव्या धमाकेदार अंदाजात

मुंबई : गायिका आशा भोसले यांची नात असलेल्या झनई भोसले हिनं काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांच्या पहिल्या बँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. 

यू-ट्यूब स्टार मिथिला पालकरशी गप्पा यू-ट्यूब स्टार मिथिला पालकरशी गप्पा

हे चाल तुरू तुरू हे गाणं का गायलं या मागचं गुपित सांगितलं.

मैथिला पारकरचं कप साँग व्हायरल मैथिला पारकरचं कप साँग व्हायरल

मुंबई : मैथिला पारकर या युवा गायकीने एका प्लास्टिक ग्लासच्या ठेक्यावर गाणं गायलं आहे. हे गाणं नेटीझन्सने डोक्यावर घेतलं आहे, फेसबुक आणि यू-ट्यूबवर हे गाणं पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडतायत.

फेव्हिकॉलची गोविदांना घेऊन हटके जाहिरात फेव्हिकॉलची गोविदांना घेऊन हटके जाहिरात

 फेव्हिकॉल जरा हटके जाहिरात करण्यात नेहमीच आघाडीवर आहे.

video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू' video : 'डीजे वाला बाबू'ला टक्कर देतोय 'ठेला वाला बाबू'

'डीजे वाला बाबू' हे गाणं काही दिवसांपूर्वी हिट झालं होतं. तरुणाईचं आकर्षण ठेरलेल्या या गाण्याला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर आता 'ठेला वाला बाबू' हे गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याला सोशल मीडियातून चांगलीच पंसदी मिळत आहे. 

शिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार शिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.

हीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम हीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम

जेट एअरवेजच्या विमानात केबिन क्रूच्या विनंतीनंतर सोनू निगमनं गाणं गायलं... आणि हा प्रकार या विमानातील क्रू मेम्बर्सना भलताच महागात पडला. यानंतर सोनूनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.