Arts and Music News

उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन

उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन

उस्मानाबादमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन भरणार आहे.

वाचन आणि लिखाण करणे हेच पहिलं प्रेम - गुलजार

वाचन आणि लिखाण करणे हेच पहिलं प्रेम - गुलजार

वाचन आणि लिखाण करणं हेच आपलं पहिलं प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी दिली.

पुण्यात वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान

पुण्यात वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे

ती 'परी' पाडगावकरांची नाही?

ती 'परी' पाडगावकरांची नाही?

महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे पण या स्मृतीदिनाला वादाचं गालबोट लागलंय.

बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला  ३ कोटींपेक्षा जास्त हिट्स, सोशल मीडियावर Viral गाणे

बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला ३ कोटींपेक्षा जास्त हिट्स, सोशल मीडियावर Viral गाणे

टी-सीरीजचे एक हिंदी गाणे  ‘जहां तुम हो’ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त  हिट्स मिळाल्या आहेत.

मुंबईत रंगणार आदिरंग महोत्सव

मुंबईत रंगणार आदिरंग महोत्सव

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला आकादमी यांच्या माध्यमातून आदिरंग महोत्सावात यंदाही विविध संस्कृतींचं दर्शन घडणार आहे. 

ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांची निवृत्तीची घोषणा

ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांची निवृत्तीची घोषणा

ऑर्केस्ट्राचा जगप्रसिद्ध सूत्रधार झुबीन मेहता यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. 2018 साली आपण काम थांबवणार आहोत, असं झुबीन यांनी म्हटलंय. मूळचे मुंबईकर असणा-या झुबीन यांनी नुकतंच 80 व्या वर्षात पदार्पण केलंय.

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी. यांना राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी. यांना राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री टी यांना राजमुद्रा कला अकादमीने यंदाचा राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 

शास्त्रीय संगीताच्या मैफिलींवरच वेळेचं बंधन का? - राहुल देशपांडे

शास्त्रीय संगीताच्या मैफिलींवरच वेळेचं बंधन का? - राहुल देशपांडे

शास्त्रीय संगीतांच्या मैफिलीं रात्री 10 वाजता बंद करण्याची सक्ती का करता असा उद्विग्न सवाल प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. 

मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात

मिसेस मुख्यमंत्री आता नव्या ग्लॅमर अंदाजात

मिसेस मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता या आता नव्या ग्लॅमरस अंदाजात आपल्याला दिसणार आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत  'म्युझिक व्हिडीओ'मध्ये झळकणार आहेत.

झी मराठीचं दिवाळीसाठी 'दिन दिन दिवाळी गाणं'

झी मराठीचं दिवाळीसाठी 'दिन दिन दिवाळी गाणं'

दिन दिन दिवाळी हे गाणं आणलं आहे.  हे गाणं पाहून तुम्हाला पुन्हा दिवाळीची आठवण होणार आहे. 

'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर

'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर

पाकिस्तानात बॉलिवूडच्या गाण्यांची भलतीच क्रेझ आहे. पाकिस्तानातील एका डान्सरचा भारतीय गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

'झी 24 तास'चा 'अनन्य सन्मान' आणि अश्विनी एकबोटे

'झी 24 तास'चा 'अनन्य सन्मान' आणि अश्विनी एकबोटे

गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांनी अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य सृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अश्विनी एकबोटे यांनी 'झी 24 तास'च्या 'अनन्य सन्मान'  या कार्यक्रमात खास अॅंकरिंग केले होते.  

अभिनेत्रीं अश्विनी एकबोटे यांचे पुण्यात निधन, हृदयविकाराचा तीव्र झटका

अभिनेत्रीं अश्विनी एकबोटे यांचे पुण्यात निधन, हृदयविकाराचा तीव्र झटका

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले. भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आला. 

इंग्लडमध्ये भांगडा नृत्याची क्रेझ, व्हिडिओ होतोय व्हायरल

इंग्लडमध्ये भांगडा नृत्याची क्रेझ, व्हिडिओ होतोय व्हायरल

इंग्लडमध्ये भांगडा नृत्याची क्रेझ दिसत आहे. हा भांगडा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!

मूळ पाकिस्तानी पण काही महिन्यांपूर्वीच भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीवर भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानात टीकेची एकच झोड उठलीय.

पाकिस्तानी गायकाची भारतातली कॉन्सर्ट रद्द

पाकिस्तानी गायकाची भारतातली कॉन्सर्ट रद्द

पाकिस्तानी गायक आतिफ असलम याची भारतात होणारी एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आलीय. 

लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या

लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

'मिले सूर मेरा तुम्हारा' गाण्याचा नवा वाद

'मिले सूर मेरा तुम्हारा' गाण्याचा नवा वाद

या गाण्यातले सूर एकमेकांत मिसळण्याऐवजी ते वेगवेगळे झालेत. खरं तर हे फक्त गाणं नव्हतं.

VIDEO :  रितेश म्हणतोय, 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

VIDEO : रितेश म्हणतोय, 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'

गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखचं एक गाणं सध्या चांगलचं व्हायरल होतंय. 

'उंच माझा झोका'मध्ये आर्चीचा डान्स

'उंच माझा झोका'मध्ये आर्चीचा डान्स

झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. बघायला मिळणार आहे.