Bollywood and Hollywood News

सनी लिओनीला आवडतो हा क्रिकेटपटू

सनी लिओनीला आवडतो हा क्रिकेटपटू

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिचा आवडता क्रिकेटपटू कोण याबाबत खुलासा केला आहे. 

१६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला गेला

१६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला गेला

अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा आमिर खानचा वनवास अखेर संपला आहे. 

कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

टीम इंडियाचा माजी क्रिकेटरआणि आयपीएलचा दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन झहीर खानचा साखरपुडा झाला. झहीरने याची घोषणा केली, झहीरचा 'चक दे' फेम गर्लफ्रेन्ड सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाला.

झहीरच्या 'मराठमोळ्या' गर्लफ्रेंडबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

झहीरच्या 'मराठमोळ्या' गर्लफ्रेंडबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

सध्याच्या लग्नसराईत आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडलीय. झहीर खानला क्लीन बोल्ड केलंय मराठमोळ्या सागरिका घाटगेनं...

एफयू  सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. 

प्रियांका दिसणार कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये

प्रियांका दिसणार कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये डंका वाजवून भारतात परतली आहे.

 'अजान'वर बोलला सैफ अली खान...

'अजान'वर बोलला सैफ अली खान...

 बॉलिवूडचा 'नवाब' सैफ अली खानने ट्रीपल तलाख आणि सोनू निगमच्या लाऊडस्पीकर मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं कोणत्या धर्माचा आहे त्याचा डीएनए

नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं कोणत्या धर्माचा आहे त्याचा डीएनए

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या नंदिता दास यांच्या 'मंटो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

मराठी भाषेवरुन शिबानीचा कपिलला सवाल

मराठी भाषेवरुन शिबानीचा कपिलला सवाल

कपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच नूर सिनेमाची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आली होती. नूरच्या प्रमोशनसाठी तिने या कॉमेडी सेटवर हजेरी लावली होती.

सैफ ट्रीपल तलाक आणि इस्लामबद्दल म्हणतो...

सैफ ट्रीपल तलाक आणि इस्लामबद्दल म्हणतो...

मुस्लिम महिलांसाठी हक्काची आणि स्वाभिमानाचा मुद्दा ठरलेला 'ट्रिपल तलाक' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. याच मुद्द्यावर अभिनेता सैफ अली खाननंही आपली मतं मांडलीत.

क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आहे श्रद्धाचा चाहता

क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आहे श्रद्धाचा चाहता

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाहीये. भारतीय क्रिकेट संघातही असे खेळाडू आहेत, ज्यांची श्रद्धा फॅन आहे.

प्रभावळकरांची मिमिक्री त्यांच्याच समोर सादर

प्रभावळकरांची मिमिक्री त्यांच्याच समोर सादर

दिलीप प्रभावळकर यांच्यासमोर त्यांचीच मिमिक्री सादर करण्यात आली, अर्थात हे चला हवा येऊ द्यामध्येच होवू शकतं.

रिअल लाईफमध्येही श्रद्धा होती 'हाफ गर्लफ्रेंड'

रिअल लाईफमध्येही श्रद्धा होती 'हाफ गर्लफ्रेंड'

सध्या बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाची दोन गाणी नुकतीच रिलीज झाली. या गाण्यांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

'राब्ता'मध्ये ३२४ वर्षांचा म्हातारा

'राब्ता'मध्ये ३२४ वर्षांचा म्हातारा

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननचा आगामी चित्रपट 'राब्ता' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव एका ३२४ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

बिग बी-अक्षय पुन्हा १२ वर्षांनी एका स्क्रीनवर

बिग बी-अक्षय पुन्हा १२ वर्षांनी एका स्क्रीनवर

आर बाल्की बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय बरोबर पॅडमॅन या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम करत आहेत. 

आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी

आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी

एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

दारुच्या नशेत आलियासमोर आला 'बॉडिगार्ड' आणि...

दारुच्या नशेत आलियासमोर आला 'बॉडिगार्ड' आणि...

बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट हिला नुकतंच एका वाईट प्रसंगातून जावं लागलं... आपल्याला न्यायला आलेला बॉडिगार्ड नशेत पाहिल्यानंतर आलियाचा पारा भलताच चढला.

व्हिडिओ : ओमपुरी यांचा आत्मा भटकतोय?

व्हिडिओ : ओमपुरी यांचा आत्मा भटकतोय?

बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्याबद्दल अनेक चर्चांणा उधाण आलंय. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही ओमपुरी यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. ओमपुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाला परंतु मृत्यूनंतरही त्यांचं 'बहुचर्चित भूत' सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. 

'ति'च्यासाठी तुरुंगात गेला अर्जुन कपूर

'ति'च्यासाठी तुरुंगात गेला अर्जुन कपूर

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या आगामी हाफ गर्लफ्रेंड या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज झालंय.

सुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र!

सुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र!

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित 'हृदयांतर' चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबीपछाड' या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.

जो माझ्या धर्मा विरूद्ध बोलेल त्याचा आदर मी करू शकत नाही : एजाज खान

जो माझ्या धर्मा विरूद्ध बोलेल त्याचा आदर मी करू शकत नाही : एजाज खान

बॉलीवूड सिंगर सोनू निगम याने सोमवारी सकाळी मशीदींवर होणाऱ्या अजानासंबंधी ट्वीट कले होते. यानंतर सोशल मीडियावर एक नवी चर्चा झडली आहे. सोनू निगम ट्विट केले की मी मुसलमान नाही पण मशीदीच्या अजानच्या आवाजाने सकाळी त्यांना का उठावे लागते. सोबत त्यांने हे पण लिहीले की कधीपर्यंत आपल्याला अशा धार्मिक परंपरांचे ओझे जबरदस्ती उचलावे लागेल.