Bollywood and Hollywood News

पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये

पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट ही पाकिस्तानमध्ये गेल्याची बातमी पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजनं दिली आहे.

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.

ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन

ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन

बॉलीवूडची वादग्रस्त ठरलेला सिनेमा ए दिल है मुश्किल येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे वादंग उठला असतानाच रणबीर आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीचीही चांगली चर्चा झाली. 

पूनम पांडेचा दिवाळी धमाका

पूनम पांडेचा दिवाळी धमाका

देशात सर्वत्र दिवाळीची धूम आहे. सेलिब्रेटींसाठी दिवाळीचा सण विशेष असतो. अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलेत.

'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण

'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण

साईभक्त असलेल्या विरु देवगण यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. 

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

सलमानच्या बॉडीगार्ड विरोधात पोलिसात तक्रार दाखल

सलमानच्या बॉडीगार्ड विरोधात पोलिसात तक्रार दाखल

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी केला गेला आहे. शेरावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीची मानेचं हाड मोडल्याने हे प्रकरण गंभीर बनलं आहे. शिवाय त्याच्यावर बंदूक ताणून त्याला धमकावल्याचा आरोप शेरावर करण्यात आला आहे. 

ह्रतिकच्या आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

ह्रतिकच्या आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

ह्रतिक रोशन लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचा आगामी 'काबील' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. थरार आणि इमोशन्स यांचा एकत्र मेळ ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च

'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च

'रॉक ऑन टू'चा ऑफिशियल ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रोमोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

VIDEO ट्रेलर : काय आहे दुर्गा रानी सिंहची 'कहानी'?

VIDEO ट्रेलर : काय आहे दुर्गा रानी सिंहची 'कहानी'?

'कहानी' प्रमाणे एक गूढ 'कहानी 2'मध्येही दिसून येतंय. या सिनेमाच्या माध्यमातून विद्या बालन आणि सुजॉय घोष ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आलीय... नवीन 'कहानी' घेऊन... 

'दबंग ३'साठी अभिनेत्री काजोलला ऑफर

'दबंग ३'साठी अभिनेत्री काजोलला ऑफर

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या दबंग-3 बाबत अशी बातमी येत आहे की, या सिनेमात अभिनेत्री काजोलला ऑफर देण्यात आली आहे. एका मॅगजिनने दिलेल्या माहितीनुसार काजोलला सलमान खानच्या विरोधात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली आहे.

पाकिस्तानचा सलमान खानला दणका

पाकिस्तानचा सलमान खानला दणका

उरी हल्ल्यानंतप भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐकटं पाडण्याची भूमिका भारताने जगासमोर ठेवली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला.

निष्ठा शर्माला व्हॉईस ऑफ इंडिया किड्सचा मुकूट

निष्ठा शर्माला व्हॉईस ऑफ इंडिया किड्सचा मुकूट

उत्तर प्रदेशच्या निष्ठा शर्मा हिने बाजी मारत व्हॉईस इंडिया किड्सचा मुकूट पटकाविला.सहा फायनलिस्टमधून नीतीने बाजी मारली.

सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला

सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला

 काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरी अर्थात सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला बघायला मिळाला.

 'वजनदार' या सिनेमाचं गोलू पोलू गाणं रिलीज

'वजनदार' या सिनेमाचं गोलू पोलू गाणं रिलीज

 अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट आगामी 'वजनदार' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 

दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना शुभेच्छा देण्यासाठी अभियानाची घोषणा केली आहे.

ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्किल'शी सलमान खानचे हे खास कनेक्शन

ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्किल'शी सलमान खानचे हे खास कनेक्शन

 तुम्हाला माहिती आहे का सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाचा 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाशी जवळचा संबंध आहे. सलमानचे हे कनेक्शन तुम्हांला हैराण करू शकतं. तुम्हांला वाटत असेल की या चित्रपटात सलमान एक पाहुणा कलाकार म्हणून येणार पण तुम्ही चुकीचा विचार करताहेत. 

अजय देवगनच्या 'शिवाय' सिनेमाचा दुसरा ट्रेलर

अजय देवगनच्या 'शिवाय' सिनेमाचा दुसरा ट्रेलर

अजय देवगनच्या महत्त्वाकांक्षी शिवाय या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नातेसंबंधांवर आधारित हा थ्रिलर सिनेमा.

गौरी शिंदेच्या 'डियर जिंदगी'चा दुसरा टीझर प्रदर्शित

गौरी शिंदेच्या 'डियर जिंदगी'चा दुसरा टीझर प्रदर्शित

मुंबई : गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'डियर जिंदगी' या सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झालाये..यासिनेमाच्या निमित्ताने किंग खान शाहरुख आणि आलिया प्रथमच एकत्र काम करत आहेत.

ऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी

ऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.