साठी ओलांडलेला हा अभिनेता करतोय जोरदार व्यायाम

साठी ओलांडलेला हा अभिनेता करतोय जोरदार व्यायाम

दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहेत.

शाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन शाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन

सुप्रसिध्द अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी रात्री एका मुलीला जन्म दिला आहे.

VIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात? VIDEO - हॉट आणि सेक्सी लूकसाठी या अभिनेत्री पाहा काय करतात?

हिंदी सिनेमात आपले स्थान अबाधिक राखण्याबरोबर आपली फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींना मोठी कसरत करावी लागती. 

स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार

15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे.

श्रद्धा कपूर असणार 'गोलमाल 4' ची अभिनेत्री श्रद्धा कपूर असणार 'गोलमाल 4' ची अभिनेत्री

'गोलमाल 4' या सिनेमात लीड अॅक्टर अजय देवगनबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. 

हे बेबी' सिनेमातील ही लहान मुलगी आता कशी दिसते ? हे बेबी' सिनेमातील ही लहान मुलगी आता कशी दिसते ?

९ वर्षापूर्वी साजिद खान दिग्दर्शित 'हे बेबी' हा सिनेमा आला होता. ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बोमन इरानी, फरदीन खान आणि  विद्या बालन देखील होती. पण या सिनेमात एक महत्त्वाची कलाकार होती ती एक लहानशी मुलगी.

बॉबी देओलनं वाजवला डीजे, प्रेक्षकांकडून पैसे वापसीची मागणी बॉबी देओलनं वाजवला डीजे, प्रेक्षकांकडून पैसे वापसीची मागणी

बॉबी देओलचा गुप्त हा चित्रपट रिलीज होऊन 19 वर्ष झाली आहेत.

सनी देओलचा मुलगा या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण सनी देओलचा मुलगा या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

सनी देओल त्याचा मुलगा करणला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार.

...तर करिश्मा लवकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री मारणार ...तर करिश्मा लवकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री मारणार

अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एंट्री मारायला तयार झाली आहे. तिने म्हटलं आहे की, सध्या ती तिच्या मुलांसोबत व्यस्त आहे. पण चांगली स्क्रिप्ट मिळाली तर ती स्वत:ला तयार करु शकते.

सलमानसोबतच्या संबंधावर बोलली लूलिया सलमानसोबतच्या संबंधावर बोलली लूलिया

बॉलिवूडचा दबंग खान आणि यूलिया वंतूर हे फक्त मित्र-मैत्रीण आहे असं लूलियाने म्हटलं आहे. सलमान खान आणि लूलिया वंतूर हे प्रेमसंबधात असल्याची बॉलिवूडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.

'बीट पे बुटी'वर नाना पाटेकर यांचा डान्स 'बीट पे बुटी'वर नाना पाटेकर यांचा डान्स

 'बीट पे बुटी' डान्सचं चॅलेंज देणं सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रेन्डमध्ये आहे. हृतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस आणि केआरके यांनी बीट पे ब्यूटीवर केलेला डान्स व्हायरल झाला होता.

 

ओळखलं का तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला ओळखलं का तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला लहानपणीही डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि आताही आहे.

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका दहावी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका दहावी

बॉलिवूडची नामांकीत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे.

'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज 'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज

जाऊंद्याना बाळासाहेब चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 

सलमानचा 'ट्यूबलाइट सिनेमा आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी सलमानचा 'ट्यूबलाइट सिनेमा आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी सिनेमा 'ट्यूबलाइट'ची कथा ही एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी असल्याचं म्हटलं जातंय. सिनेमामध्ये 1962 च्या इंडो-सिनो वॉरच्या देखील काही बॅकड्रॉप आहेत. 'ट्यूबलाइट'ची स्क्रिप्ट ही कॉपी असल्याच्या चर्चा आहे. हा सिनेमा 2015 मध्ये आलेल्या हॉलिवूडच्या 'लिटिल बॉय' सिनेमाचा रिमेक आहे.

कान्हा सिनेमाचं 'कृष्ण जन्माला गं' गाणं प्रदर्शित कान्हा सिनेमाचं 'कृष्ण जन्माला गं' गाणं प्रदर्शित

आणखी एक मराठी सिनेमा २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या अभिनेत्रीवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा या अभिनेत्रीवर दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रम्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय... 

धोनीच्या चित्रपटातील पहिलं गाण रिलीज धोनीच्या चित्रपटातील पहिलं गाण रिलीज

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झालंय. 

सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बहिणीच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरांनी ३ लाखांचा मुद्देमाल संपास केला आहे. अर्पिताच्या घरातून 2.25 लाख रुपयांची रोकड, 10 ग्राम सोन्याचा सिक्का आणि डिजायनिंग केलेले कपडे चोरीला गेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोलकरणीला ताब्यात घेतलं आहे.

सैराटवेड्या हनुमंताचा अजब रेकॉर्ड सैराटवेड्या हनुमंताचा अजब रेकॉर्ड

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या सिनेमाने लोकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले होते. 

करण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुख.... करण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुख....

शाहरुख खान आणि करण जोहरची सुप्रसिद्ध जोडी 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.