Bollywood and Hollywood News

हॉलीवूडची कॉपी करूनही पडले हे बॉलीवूड चित्रपट

हॉलीवूडची कॉपी करूनही पडले हे बॉलीवूड चित्रपट

बॉलीवूडचे अनेक चित्रपट हे हॉलीवूड चित्रपटाची प्रेरणा घेऊन बनवलेले असतात.

'ती सध्या काय करते'चा दुसरा टीझर रिलीज

'ती सध्या काय करते'चा दुसरा टीझर रिलीज

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा आगामी ती सध्या काय करते या सिनेमाचा दुसरा टीझर रिलीज झालाय. 

रानी-आदित्यच्या आदिराचा पहिला फोटो...

रानी-आदित्यच्या आदिराचा पहिला फोटो...

अभिनेत्री रानी मुखर्जी-चोपडा आणि तिचा पती सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या चिमुकल्या आदिरा हिचा पहिला वहिला फोटो सोशल वेबसाईटवर पाहायला मिळतोय. 

MOVIE REVIEW : बेफिक्रे

MOVIE REVIEW : बेफिक्रे

आज बॉक्स ऑफिसवर या वर्षातील मचअवेटेड बेफिक्रे हा सिनेमा प्रदर्शित झालाये. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे आदित्य चोप्रा या सिनेमाच्या निमित्ताने 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळलायं. तसेच यंदा आदित्यने त्याचा लकी मास्ककॉट आणि फेवरेट शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंगला या सिनेमात प्रमुख भूमिकेत घेतलेय. त्यामुळे आदित्यने केलेला हा बदल कितपत यशस्वी ठरणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

VIDEO : या जाहिरातीवर इंटरनेट झालंय लट्टू...

VIDEO : या जाहिरातीवर इंटरनेट झालंय लट्टू...

ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक जाहिराती छोट्या मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. अशीच एक जाहिरात प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलीय. 

रणवीर-वाणीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीचा 'बेफ्रिके'

रणवीर-वाणीच्या सिंझलिंग केमिस्ट्रीचा 'बेफ्रिके'

सिनेरसिकांसाठी या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर आदित्य चोप्राचं दिग्दर्शन असलेला 'बेफ्रिके' हा एकमेव हिंदी सिनेमा प्रदर्शित झालाये. 

 सोनम कपूरवर भडकली 'टल्ली' मलायका अरोरा

सोनम कपूरवर भडकली 'टल्ली' मलायका अरोरा

 बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला तीन दिवस झाले असले तरी त्याच्या पार्टीच्या बातम्या आजही चर्चेला जात आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज आले होते. त्यात मलायका अरोरा आणि सोनम कपूर देखील होत्या. 

बे वॉचच्या ट्रेलरमध्ये प्रियंकाला शोधण्यासाठी लावावा लागतो भिंग

बे वॉचच्या ट्रेलरमध्ये प्रियंकाला शोधण्यासाठी लावावा लागतो भिंग

 गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रियंका चोप्राच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती तो बे वॉच चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. पण या ट्रेलरमध्ये सर्वत्र रॉक आणि इफ्रॉन दिसत आहे आणि प्रियंकाला शोधण्यासाठी भिंग लावावा लागत आहे. 

बघतोस काय मुजरा कर! चे टायटल साँग रिलीज

बघतोस काय मुजरा कर! चे टायटल साँग रिलीज

पोश्टर गर्ल सिनेमात अभिनेता आणि लेखक अशा दुहेरी भूमिका निभावणारा हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर! हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

लग्न करायचेय पण कधी ते माहीत नाही - अनुष्का शर्मा

लग्न करायचेय पण कधी ते माहीत नाही - अनुष्का शर्मा

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात युवराज आणि हेझल यांच्या जोडीसह आणखी एका जोडप्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते जोडपे म्हणजे विराट आणि अनुष्का. 

बॉलिवूडमध्ये आणखीन एक घटस्फोट

बॉलिवूडमध्ये आणखीन एक घटस्फोट

बॉलिवूडमध्ये नात्यांतला चढ-उतार तर नेहमीचाच... सुझान-ऋतिक, फरहान अख्तर-अधुना यांच्यानंतर आता आणखी एक जोडपं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे.

श्रीदेवीने शेअर केला जयललितासोबत जुना फोटो

श्रीदेवीने शेअर केला जयललितासोबत जुना फोटो

 तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिताच्या मृत्यूनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी आणि राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिने आज जयललितांसोबता एक फोटो पोस्ट केला आहे. 

'रईस' सिनेमावरुन पुन्हा  नवा वाद होण्याची शक्यता

'रईस' सिनेमावरुन पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता

किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाये...देशभरातील 3500 थिएटरमध्ये ‘रईस’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमात शाहरुख खान बरोबर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर लॉंच प्रसंगी सिनेमाचा निर्माता रितेश सिधवानी याने गरज पडल्यास माहिरा खानला भारतात प्रमोशनसाठी बोलावू असं वक्त्व्य केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

VIDEO : 'रईस'मध्ये शाहरुख-नवाझुद्दीनची जुगलबंदी

VIDEO : 'रईस'मध्ये शाहरुख-नवाझुद्दीनची जुगलबंदी

किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय.

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामलेंची फिरकी

'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामलेंची फिरकी

भारत गणेशपूर आणि कुशल बद्रिकेने नेमकं काय केलं पाहा...

चित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास

चित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास

 अभिनेत्री ते राजकारणी असा जयललिताा यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे.  भारतीय चित्रपटातील सर्वात महत्वाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जयललिता जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

'इंग्रजी येत नसल्यानं उडवली जायची खिल्ली'

'इंग्रजी येत नसल्यानं उडवली जायची खिल्ली'

इंग्रजी येत नसल्यामुळे अनेकवेळा माझी खिल्ली उडवली गेल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगाना रणावतनं केलं आहे. हिमाचल सारख्या राज्यातून मी बॉलीवूडमध्ये आले, याची मला अजिबात लाज वाटत नसल्याचं कंगना म्हणाली आहे. माझ्याविषयी जे वाईट बोलतात त्यांना मी त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याचा टोलाही कंगनानं लगावला आहे.

ऐश्वर्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही अफवा

ऐश्वर्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही अफवा

बॉलीवूड कलाकारांच्या आत्महत्या अथवा निधनाबाबतच्या अनेक अफवा व्हायरल होत असतात. सध्याच अशीच काहीशी एक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होतेय.