या अभिनेत्रीला प्रेग्नेंट होणं आवडतं

या अभिनेत्रीला प्रेग्नेंट होणं आवडतं

हॉलिवूडची अभिनेत्री मेगन फॉक्सने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. प्रेग्नेंट होणं आवडतं असं तिने म्हटले आहे, ३० वर्षाची मेगन म्हणते की, 'एक आई बनण्यात जी प्रकिया असते ते खूप आनंददायक असतं.'

हिन्दी बेल्टमध्ये सैराटचा व्यवसाय वाढू शकतो हिन्दी बेल्टमध्ये सैराटचा व्यवसाय वाढू शकतो

सैराट सिनेमा ७० कोटी रूपयांच्या पुढे गेला आहे, तरी हिंन्दी बेल्टमध्ये सैराट उतरवण्याची तयारीवर काही निर्मात्यांनी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण सैराटने आपल्या बरोबरच्या हिंदी सिनेमांना मागे टाकलं आहे.

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

विद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ? विद्या बालनचा नवरा तिच्यावर नाराज ?

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर तिच्यावर नाराज झाल्याचा चर्चा आहेत.

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड

शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.

विद्या बालनच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च विद्या बालनच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही आता मराठी चित्रपटामध्ये एन्ट्री करत आहे.

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक

अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

अक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय? अक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय?

हाउसफुलच्या दोन धमाकेदार सिरीजनंतर आता अक्षय कुमारचा हाउसफुल ३ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षयसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नान्डिस, लिज़ा हैडन आणि नर्गिस फाकरी हे कलाकार असणार आहेत.

सांगलीच्या सैराट २ ची झलक सांगलीच्या सैराट २ ची झलक

सांगलीच्या आटपाडीतल्या मुलांनी सैराट टू नावाने एक व्हिडीओ बनवला आहे, तो व्हिडीओ हा त्यांच्या भाषेत यड लागलं गाण्याचं रिमेक आहे.

ही रिंगटोन वाजली की मुलं नाचतात ही रिंगटोन वाजली की मुलं नाचतात

मुंबई : सैराट सिनेमातली ही रिंगटोन मुलांनी फारच डोक्यावर घेतली आहे, ही रिंगटोन वाजली तरी मुलं सैराट स्टाईलने नाचतात, त्याचे व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड केले जातात.

रेहमानची ओढ आता हॉलिवूडकडे रेहमानची ओढ आता हॉलिवूडकडे

बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानने हॉलीवुडच्या बियोंसे या गायिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये. म्युझुक डायरीज या कार्यक्रमात रेहमानने ही इछा व्यक्त केली. 

सैराटमधील आणखी एक बेस्ट डबस्मॅश सैराटमधील आणखी एक बेस्ट डबस्मॅश

मुंबई : सैराट सिनेमावर अनेक जण डबस्मॅश करून यू-ट्यूबवर अपलोड करतात, पण हे डबस्मॅश चांगलंच लोकप्रिय झालंय, पाहा सैराटमधील डबस्मॅश

 

गायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल गायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल

मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना शनिवारी छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शाहिदचा पुन्हा एकदा रोमॅण्टिक अंदाज? शाहिदचा पुन्हा एकदा रोमॅण्टिक अंदाज?

अनेक हटके भूमिका केल्यानंतर शाहिद कपूरला आता पुन्हा रोमॅण्टिक रोल करायची इच्छा झाली आहे. 

गायक-संगीतकार अनू मलिक हॉस्पीटलमध्ये दाखल गायक-संगीतकार अनू मलिक हॉस्पीटलमध्ये दाखल

संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

हो, मी विराटवर प्रेम करते ! हो, मी विराटवर प्रेम करते !

विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. कोहलीचं फॅन फॉलोअिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.

लैंगिक शोषण झाल्याची मराठी अभिनेत्रीची कबुली लैंगिक शोषण झाल्याची मराठी अभिनेत्रीची कबुली

व्यावसायिक आयुष्य आणि शाळेमध्ये असताना माझं लैंगिक शोषण झालं

'द जंगल बुक'नं भारतात कमावले 200 करोड 'द जंगल बुक'नं भारतात कमावले 200 करोड

हॉलिवूड फिल्ममेकर जॉन फेवरोऊ यांचा सिनेमा 'द जंगल बुक' भारतात एक रेकॉर्ड करणार आहे. लवकरच हा सिनेमा भारतात 200 करोडोंची कमाई करणारा पहिला वहिला हॉलिवूडपट ठरणार आहे. 

माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

संजय लीला भन्साळींचे मराठी प्रेम संजय लीला भन्साळींचे मराठी प्रेम

लाल इश्क चित्रपटातून बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलंय. मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या निर्मात्याचे मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांवर बॉलीवूडइतकेच प्रेम आहे.

या अभिनेत्रीने सांगितले कोणत्या पोझीशनमध्ये पतीसोबत करते सेक्स! या अभिनेत्रीने सांगितले कोणत्या पोझीशनमध्ये पतीसोबत करते सेक्स!

अभिनेत्री कश्मीरा शाह ही हॉट आणि बोल्ड म्हणून ओळखली जाते. ती कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची पत्नी आहे. तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकदम हॉट उत्तर दिलेत. कश्मीराला विचारले असता, तुला कोणत्या पोझीशनमध्ये सेक्स करायला आवडतो? त्यावेळी तिने 'डॉगी स्टाईल'मध्ये सेक्स करायला आवडतो.