Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्ला
Pareeniti Chopra : परिणीति चोप्रानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंग चमकीला’ या चित्रपटासाठी 'अॅनिमल'ला नकार दिल्यानंतर तिच्या कलाकार मित्रांनी काय सल्ला दिला याचा खुलासा केला.
'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भारतात सुरु केली पहिली व्हॅनिटी वॅन
पूनमने जवळ-जवळ ४६ वर्ष सिनेमात काम केलं. ती जवळपास ९० सिनेमा दिसली आणि नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेली.
आई-मुलीच्या आंबटगोड नात्यावर भाष्य करणाऱ्या 'मायलेक'मधून एकत्र आल्या तीन पिढ्या!
या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक 'मायलेकी'ची जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे आणि ही जोडी म्हणजे सोनाली खरे आणि तिची आई कल्पिता खरे.
चंद्रकांत पवार दिग्दर्शित "अप्सरा" १० मे ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत.
Mr India चित्रपटात झळकलेली 'ती चिमुरडी आता काय करते? चित्रपटसृष्टीपासून लांब करते 'हे' काम
Anil Kapoor Movie Mr. India Child Artist : अनिल कपूर यांच्या Mr. India या चित्रपटात टीनाची भूमिका साकारणारी ही बालकलाकार 37 वर्षांनी आता काय करते तुम्हाला माहितीये का...
'प्यार के दो नाम' या चित्रपटाचा टीझर रिलीज
हा चित्रपट 'एक दुजे के लिए' किंवा 'एकमेकांसोबत' या टॅग लाइनवर आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.
...अन् म्हणून भूषण प्रधान रोज आई- वडिलांनी करतो कॉल
Bhushan Pradhan : भूषण प्रधाननं 'जुनं फर्निचर' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी याविषयी खुलासा केला आहे.
वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?
Actress got Married at the age of 66 for the second time : या अभिनेत्रीनं वयाच्या 66 व्या वर्षी केलं दुसरं लग्न... कोण आहे नवरा आणि तो काय करतो माहितीये...
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा'चा ट्रेलर झाला प्रदर्शित
आत्तापर्यंत प्रदर्शित झालेला टिझर आणि गाणी यातून हा वेगळ्या विषयावरील चित्रपट आहे आणि त्यात मोलकरीण व तिच्या मालकिणीची रंजक कथा गुंफण्यात आली असल्याचे समोर येते.
'या' कारणासाठी नकोय प्रार्थना बेहरेला मूल; केला मोठा खुलासा
आपल्या अभिनयामुळे प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. अनेकदा प्रार्थना तिच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असते.
नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्री
Karishma Wished this actress would married to Ranbir Kapoor : आलिया, दीपिका किंवा कतरिना कैफ नाही तर करिश्मा कपूरला रणबीर कपूरची पत्नी म्हणून हवी होती ही अभिनेत्री...
'माझ्याकडे स्वत: चं डोकं नाही'; खान कुटुंबाविषयी बोलताना असं का म्हणाला आयुष शर्मा?
Aayush sharma : आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या चित्रपटापासून खासगी आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!
Raj Kundra and Shilpa Shetty's properties seized by ED : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं वैभव संकटात, ईडीनं 98 कोटींची संपत्ती केली जप्त
प्रियांका चोप्राचा मोठा अपघात? अभिनेत्री गंभीर जखमी; फोटो व्हायरल
जसा प्रियांकाचा हा फोटो समोर आला लोकं अभिनेत्रीच्या तब्येतबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
रवी किशन यांची 'दुसरी पत्नी' अन् 20 कोटी रुपये; थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलेलं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Ravi Kishan Wife Preeti Shukla Filef case against Aparna Thakur : रवी किशन यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिले विरोधात अभिनेत्याच्या पत्नीनं केली तक्रार! जाणून घ्या नेमकं प्रकरण
सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी एका संयशिताला अटक! 10 गोळ्या झाडण्याची होती ऑर्डर...
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्याच्या प्रकरणात आणखी एका संशयिताला हरिणायातून अटक...
'मी हिंदू धर्म...', युट्यूबर अरमान मलिकनं खरंच धर्म बलला? पहिल्यांदाच केला खुलासा
Did Youtuber Armaan Malik converted to Islam : अरमान मलिकनं धर्म परिवर्तन करण्यापासून ते दोन लग्ना करण्यावर केलं वक्तव्य म्हणाला 'मी हिंदू...'
46 व्या वर्षी काजोलच्या बहिणीनं व्यक्त केली लग्न आणि आई होण्याची इच्छा, का आतापर्यंत राहिली अविवाहीत?
Tanishaa want's to get married and have child : तनीषानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वयाच्या 46 व्या वर्षी लग्न करण्याविषयी आणि आई होण्यावर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय ती आतापर्यंत अविवाहीत का आहे याचा खुलासा देखील केला आहे.
'अभिनेत्याला एका चित्रपटासाठी जितका पैसा मिळायचा, तितका आम्हाला...'; इंडस्ट्रीविषयी रवीना टंडनचा खुलासा
Raveena Tandon on inequlity in industry : रवीना टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील असमानते विषयी वक्तव्य केलं आहे.
'चांगल दिसणं म्हणजे...', प्रियामणीचं चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य, तुम्हाला हे पटतंय का?
Priyamani on Industry Beauty Standards : प्रियामणीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य केलं आहे.