बालिका वधूचा नवा रेकॉर्ड

बालिका वधूचा नवा रेकॉर्ड

मुंबई : बालिका वधू या कलर्स वाहिनीवर प्रसारित होत असण्याऱ्या मालिकेने लिमका बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रदीर्घ काळ चालू असण्याऱ्या सिरीयलचा रेकॉर्ड केला आहे.

बालिका वधू ही मालिका २००८ पासून कलर्स वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेने अत्तापर्यंत २१९० भाग पूर्ण केलेत.

'पार्वती' साकारणाऱ्या अभिनेत्रीने अखेर बिकिनीचे फोटो हटवले 'पार्वती' साकारणाऱ्या अभिनेत्रीने अखेर बिकिनीचे फोटो हटवले

'देवों के देव...महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका करणारी अभिनेत्री सोनारिका भदौरियाला तुम्ही अजून विरसले नसतील, पण ती सध्या दक्षिण भारतातल्या सिनेमांमध्ये काम करतेय.

सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप

'चला हवा येऊ द्या' यातील थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कमधील चर्चेत सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी  याने स्वप्निल जोशी यांच्यावर केले गंभीर आरोप केलेत. 

शॉर्ट ब्रेकनंतर सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस शॉर्ट ब्रेकनंतर सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

सोनी चॅनेलवरील प्रसिद्ध सीआयडी टीव्ही शो गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर दिसत नाहीये. त्यामुळे हा शो बंद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हा शो लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण खुद्द सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी दिलेय. 

भाभीजी घर मे नही तर कान्समध्ये भाभीजी घर मे नही तर कान्समध्ये

'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री सौम्या टंडन सध्या 69 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला गेली आहे.

अभिनेत्री जुही परमारने घटवले १७ किलो वजन अभिनेत्री जुही परमारने घटवले १७ किलो वजन

स्टार प्लस चॅनेलवरील कुमकुम या प्रसिद्ध सीरियलमधील अभिनेत्री जुही परमार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.

कपिलच्या शोमध्ये येणार नाहीत सेलिब्रिटीज कपिलच्या शोमध्ये येणार नाहीत सेलिब्रिटीज

कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माच्या नव्या शोची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते.

कॉमेडी किंग कपिल शर्मासाठी धोक्याची घंटा कॉमेडी किंग कपिल शर्मासाठी धोक्याची घंटा

कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. 'द कपिल शर्मा शो'चा सुरुवातीचे २ एपिसोड्सचे टीआरपी 3 आणि 2.9 होती. टीआरपीचा हा आंकडा त्याच्या पहिल्या शोच्या तुलनेत खूपच कमी आहे.

 'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे 'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा  प्रशांत दामले आणि  राहुल देशपांडे उपस्थित होते. 

प्रशांत दामले भाऊ कदमवर भडकले.. प्रशांत दामले भाऊ कदमवर भडकले..

हास्याची कारंजी फुलविणाऱ्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ कदमच्या गाण्यानंतर प्रशांत दामले भडकला आणि त्याने चक्क बाटली फेकून मारली. 

'कपीलचा नवा शो फ्लॉप' 'कपीलचा नवा शो फ्लॉप'

कपील शर्मानं आपल्या नव्या शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.

मानसी साळवी घेणार घटस्फोट मानसी साळवी घेणार घटस्फोट

सेलिब्रेटींच्या घटस्फोट आणि ब्रेक अपच्या बातम्या या वर्षाच्या सुरवातीपासूनच ऐकायला मिळत आहेत. 

सैराटची टीम आली थुकरटवाडीत सैराटची टीम आली थुकरटवाडीत

 सैराटने महाराष्ट्र देशभरातील थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे.  हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सैराटची टीम चला हवा येऊ द्या तील थुकरटवाडीत आली होती. 

लवकरच भेटायला येतोय 'शक्तिमान'... लवकरच भेटायला येतोय 'शक्तिमान'...

साधारण १५ वर्षापूर्वी 'शक्तिमान' मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले होते. शक्तिमान म्हटलं की, त्याचे ते एक बोट वर करुन गोल फिरणे, वाईट गोष्टींचा नाश करणे, मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि दुर्जनांशी ढिशूम-ढिशूम करणे या सर्व गोष्टी आजही सगळ्यांच्या लक्षात असतील.

थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा... थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा...

 सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे...  या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे. 

मानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला मानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला

अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.  

VIDEO : जेव्हा 'मॅड मॅड' सुनिलनं केलं ऐश्वर्याला प्रपोज... VIDEO : जेव्हा 'मॅड मॅड' सुनिलनं केलं ऐश्वर्याला प्रपोज...

'द कपिल शर्मा शो'मध्ये नुकतीच ऐश्वर्या राय बच्चनही दिसणार आहे. 

भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य

 ' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे. 

महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली  फेम महेश काळे आले होते.

नव्या 'अंगुरी भाभी'बद्दल पाहा, काय म्हणतेय शिल्पा शिंदे... नव्या 'अंगुरी भाभी'बद्दल पाहा, काय म्हणतेय शिल्पा शिंदे...

काही अगोदर 'भाभीजी घर पर हैं' या कार्यक्रमातून अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसलेल्या शिल्पा शिंदे आणि प्रोड्युसरमधला वाद काही संपतानाची चिन्हं दिसत नाहीत... त्यातच शिल्पानं आता सध्या 'अंगुरी भाभी'ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेवरही तोंडसुख घेतलंय. 

व्हिडिओ : भावा-बहिणीचा असा डान्स तुम्ही कदाचितच पाहिला असेल... व्हिडिओ : भावा-बहिणीचा असा डान्स तुम्ही कदाचितच पाहिला असेल...

एका रिअॅलिटी शो दरम्यान एका कपल परफॉर्मन्समध्ये असं काही दृश्यं पाहायला मिळालं... की प्रेक्षक डोळे मोठ्ठाले करून फक्त पाहातच राहिले...