रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा 'तुझ्यात जीव रंगला'

रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा 'तुझ्यात जीव रंगला'

कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी... रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच... पण, या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी  झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे 'झी मराठी'च्या आगामी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून... येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

प्रभू देवा आणि त्याच्या वडिलांच्या डान्सने स्टेजवर लावली आग प्रभू देवा आणि त्याच्या वडिलांच्या डान्सने स्टेजवर लावली आग

अतिशय प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा हा त्याच्या डान्स आणि मूव्ससाठी जाणला जातो. प्रभू देवा आणि त्याचे पिता मुगूर सुंदर एका रिअॅलिटी शोमध्ये आले होते.  'डांस + सीजन 2' च्या स्टेजवर त्यांनी एकत्र डान्स केला. पिता मुगूर सुंदर हे देखील दक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.

आर्ची आणि परश्याचं चला हवा येऊ द्यामध्ये 'सैराट झालं जी' आर्ची आणि परश्याचं चला हवा येऊ द्यामध्ये 'सैराट झालं जी'

मुंबई - चला हवा येऊ द्यामध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुने सैराट झालं जी या गाण्यावर डान्स केला. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ

चला हवा येऊ द्यामध्ये सगळेच झाले सैराट चला हवा येऊ द्यामध्ये सगळेच झाले सैराट

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम देखील सैराट झाली. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ 

जेव्हा भाऊ कदमने श्रेयाला म्हटलं डिसग्सटींग जेव्हा भाऊ कदमने श्रेयाला म्हटलं डिसग्सटींग

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम झळकणार आहे. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ 

चला हवा येऊ द्यामध्ये अजयने केलं सगळ्यांना मंत्रमुग्ध चला हवा येऊ द्यामध्ये अजयने केलं सगळ्यांना मंत्रमुग्ध

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम आली होती. या ऐपिसोडमध्ये अजय गोगावले यांनी अग्नीपथ २ मधलं गाणं गायलं आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं.

२ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ  

भाऊ कदमने जेव्हा नागराज मंजुळेंना विचारला भलताच प्रश्न भाऊ कदमने जेव्हा नागराज मंजुळेंना विचारला भलताच प्रश्न

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटच्या टीमही दिसणार आहे. भारत गणेशपुरे जेव्हा नागराज मंजुळे यांच्याकडे त्यांच्या घरात राहण्यासाठी जागा मागतात. पाहा मग काय बोलले नागराज मंजुळे.

२ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे. 

पाहा व्हिडिओ 

जेव्हा कुशलने भाऊसाठी घेतला उखाणा जेव्हा कुशलने भाऊसाठी घेतला उखाणा

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटच्या टीमसोबत धम्माल मस्ती रंगणार आहे. या एपिसोडमध्ये आर्चीची भूमिका करणाऱ्या कुशलने परश्यासाठी ढिनच्यॅक उखाणा घेतला. येत्या २ ऑक्टोबरला सैराटचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर रंगणार आहे.

पाहा व्हिडिओ 

जेव्हा चला हवा येऊ द्यामध्ये बुलेटवर झाली खुर्चीची ऐंट्री जेव्हा चला हवा येऊ द्यामध्ये बुलेटवर झाली खुर्चीची ऐंट्री

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम येणार आहे. या ऐपिसोडमध्ये कुशल बद्रिकेने आर्चीची भूमिका केली आहे. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे. जेव्हा कुशल बद्रिके आर्चीप्रमाणे बुलेटवरुन एन्ट्री करतो.

पाहा व्हिडिओ

आर्ची-परश्याच्या 'त्या' डायलॉगला मालवणी तडका आर्ची-परश्याच्या 'त्या' डायलॉगला मालवणी तडका

सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. या चित्रपटाने केवळ कमाईचे आकडेच तोडले नाहीत. 

थुकरटवाडीतले आर्ची आणि परश्या थुकरटवाडीतले आर्ची आणि परश्या

झी मराठीवरील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत सैराटची टीम पुन्हा एकदा सैराट सेलिब्रेशन करण्यासाठी येणार आहे.

आणखी एका मालिकेतून पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी आणखी एका मालिकेतून पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला. 

कुशलने साकारली आर्ची... कुशलने साकारली आर्ची...

मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवलेल्या सैराटची टीम या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी थुकरटवाडीत येतेय.

सनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये सनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये

पॉर्न स्टार, बिग बॉस ते बॉलीवुड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये दिसणार आहेत.  पॉर्न स्टार असल्यामुळे बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सनी सदस्य म्हणून दाखल झाली.  त्यानंतर तिने ‘स्प्लिट्सव्हिला’हा शो होस्ट केला. आता  सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.

एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न

 स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले. 

चला हवा येऊ द्या : अमेयचा हा नवा अवतार चला हवा येऊ द्या : अमेयचा हा नवा अवतार

चला हवा येऊ द्याच्या सेटवर चित्रपट, नाटकाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांना नेहमी काहीनाकाही खेळ खेळावा लागतो. असाच एक अनोखा खेळ थुकरटवाडीत रंगला होता. यावेळी पुरुषांना मेकअपद्वारे स्त्रीरुप द्यायचे होते. या स्पर्धेत अमेय वाघ, सई ताम्हणकर यांनीही सहभाग घेतला होता. 

चला हवा येऊ द्या : 'याडं लागल' गाण्यावर कोरिओग्राफर धर्मेशचा ठेका चला हवा येऊ द्या : 'याडं लागल' गाण्यावर कोरिओग्राफर धर्मेशचा ठेका

'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन चार महिने झाले असले तरी अद्याप सैराट फिव्हर उतरलेला दिसत नाहीये. कोणत्याही कार्यक्रमात सैराटचे एखादे गाणे वाजतेच. याला चला हवा येऊ द्याचा मंच कसा काय अपवाद ठरेल. 

नील-स्वानंदी लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप नील-स्वानंदी लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

कजाग सासू आणि तिला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारी सून यावर आधारित मालिका नांदा सौख्य भरे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

Full Episode - चला हवा येऊ द्या Full Episode - चला हवा येऊ द्या

 झी मराठीवर २०० भागांचा टप्पा पूर्ण करणार आणि सर्व मराठी मनाला हसविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा 'शांतेचं कार्ट चालू आहे' आणि 'ओ वुमनिया' यांच्या टीमने सहभाग नोंदविला.

चिमुरडीने म्हटले बोबड्या बोलात 'रात्रीस खेळ चाले' चिमुरडीने म्हटले बोबड्या बोलात 'रात्रीस खेळ चाले'

 झी टीव्हीवरील मालिका 'रात्रीस खेळ चाले'  जरी लहान मुलं पाहत नसतील,  तरी या मालिकेचे टायटल साँग तोंड पाठ आहेत. 

भारत गणेशपुरेने घेतली अमृता खानविलकरची फिरकी भारत गणेशपुरेने घेतली अमृता खानविलकरची फिरकी

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिनेता भारत गणेशपुरेने अभिनेत्री अमृता खानविलकरची चांगलीच फिरकी घेतली आणि आपल्या अभिनयाची 'बाजी' लावली.