जेव्हा शिल्पाने रडता रडता सांगितली तिच्या जन्माची कहाणी

जेव्हा शिल्पाने रडता रडता सांगितली तिच्या जन्माची कहाणी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका रिअॅलिटी शोदरम्यान भावुक झालेली पाहायला मिळाली आहे.

तापसी पन्नूचा हा टॅटू तरुणींमध्ये लोकप्रिय तापसी पन्नूचा हा टॅटू तरुणींमध्ये लोकप्रिय

पिंक चित्रपटात आपल्या जबरदस्त अभिनयाने तापसी पन्नूने प्रेक्षकांवर छाप पाडलीये. 

कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.

आणखी एका मालिकेतून पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी आणखी एका मालिकेतून पाकिस्तानी कलाकारांची हकालपट्टी

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला. 

मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा मनसेच्या पाकिस्तानी कलाकारांबद्दलच्या भूमिकेला अजय-अतुल यांचा पाठिंबा

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

कुशलने साकारली आर्ची... कुशलने साकारली आर्ची...

मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवलेल्या सैराटची टीम या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी थुकरटवाडीत येतेय.

राजू श्रीवास्तवनं रद्द केला पाकिस्तानमधील कार्यक्रम राजू श्रीवास्तवनं रद्द केला पाकिस्तानमधील कार्यक्रम

स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यानं त्याचा पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च रणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे.

विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू

विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यूची लागण झाली आहे. 

दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 'ए दिल है मुश्किल'च्या अडचणी वाढल्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर 'ए दिल है मुश्किल'च्या अडचणी वाढल्या

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, उरी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या अडचणींत वाढ होणार असं दिसतंय. 

'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल! 'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय. 

MOVIE REVIEW : वन वे तिकीट MOVIE REVIEW : वन वे तिकीट

अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, नेहा महाजन अशी मल्टीस्टारकास्ट असलेला वन वे तिकीट हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमोल शेट्गे दिग्दर्शित हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. 

वीकेंडला बॉक्स ऑफिसवर बेंजो, वाह ताजची मेजवानी वीकेंडला बॉक्स ऑफिसवर बेंजो, वाह ताजची मेजवानी

या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर तीन हिंदी तर दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेत रवी जाधवचा दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमधील पहिला सिनेमा 'बॅंजो ' आज प्रदर्शित झालाये. सिनेमात रितेश देशमुख आणि नर्गिस यांची प्रमुख भूमिका आहे.

VIDEO : प्रियांकाला असं करताना तुम्ही कधी पाहिलं नसेल... VIDEO : प्रियांकाला असं करताना तुम्ही कधी पाहिलं नसेल...

'क्वांटिको' आणि 'बेवॉच' स्टार प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत आणि हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडताना दिसतेय... मग ते अवॉर्ड फंक्शन असो, मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा... 

मि. इंडियामधील चिमुकलीचा बदललेला लूक मि. इंडियामधील चिमुकलीचा बदललेला लूक

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा मि. इंडिया तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यावेळी या सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती.

'शिवाय'मध्ये अजयचा लिपलॉक सीन 'शिवाय'मध्ये अजयचा लिपलॉक सीन

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या 25 वर्षांच्या बॉलीवूड करियरमध्ये जे केले नाही ते शिवाय या सिनेमात केलेय.

'मिले सूर मेरा तुम्हारा' गाण्याचा नवा वाद 'मिले सूर मेरा तुम्हारा' गाण्याचा नवा वाद

या गाण्यातले सूर एकमेकांत मिसळण्याऐवजी ते वेगवेगळे झालेत. खरं तर हे फक्त गाणं नव्हतं.

'रॉक ऑन टू' सिनेमाची सर्व गाणी एका क्लिकवर 'रॉक ऑन टू' सिनेमाची सर्व गाणी एका क्लिकवर

'रॉक ऑन टू' सिनेमाची सर्व गाणी एका क्लिकवर तुम्हाला ऐकता येणार आहेत. यासाठी वरील लिंक्सवर क्लिक करा.

'ब्रॅन्जेलिना' विभक्त होणार! 'ब्रॅन्जेलिना' विभक्त होणार!

हॉलीवूडविश्वात ब्रँजेलिना नावाने ओळखली जाणारी अँजेलिना जॉली आणि ब्रॅड पिट ही प्रसिद्ध जोडी लवकरच विभक्त होणार आहे. 

सनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये सनी लिऑन दिसणार आता टीव्ही सिरिअलमध्ये

पॉर्न स्टार, बिग बॉस ते बॉलीवुड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावरील मालिकेमध्ये दिसणार आहेत.  पॉर्न स्टार असल्यामुळे बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सनी सदस्य म्हणून दाखल झाली.  त्यानंतर तिने ‘स्प्लिट्सव्हिला’हा शो होस्ट केला. आता  सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.