VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?

VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?

अनुष्का शर्माला सिनेमात नाचताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... पण, रस्त्यावर? 

सलमानसोबत काम करण्याबाबत ऐश्वर्या म्हणते...

सलमानसोबत काम करण्याबाबत ऐश्वर्या म्हणते...

सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघं पुन्हा एकदा एकाच चित्रपटामध्ये काम करतील का, हा प्रश्न या दोघांच्या फॅन्सना अनेक वेळा पडला असेल.

एम.एस.धोनीची बॉक्स ऑफिसवर धुंवाधार कमाई

एम.एस.धोनीची बॉक्स ऑफिसवर धुंवाधार कमाई

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा काल प्रदर्शित झाला.

माझा फोन १०० टक्के चार्ज कधी होणार?...अमिताभचा सवाल

माझा फोन १०० टक्के चार्ज कधी होणार?...अमिताभचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून बॅटरीचा स्फोट होण्याच्या तक्रारी तसेच फ्लाईटमध्ये घालण्यात आलेली बंदीनंतर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही सॅमसंग कंपनीबाबत तक्रार केलीये.

'पाकिस्तान सरकारच्या कारवायांना कलाकार जबाबदार नाहीत'

'पाकिस्तान सरकारच्या कारवायांना कलाकार जबाबदार नाहीत'

पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नव्हेत, असं वक्तव्य अभिनेता सलमान खाननं केलं.

कुत्रे म्हणल्यावर पाकिस्तानी का भडकले?

कुत्रे म्हणल्यावर पाकिस्तानी का भडकले?

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पाकिस्तानी लोकांना चांगलंच सुनावलं आहे.

सेल्फी मागणाऱ्या फॅनला जॉननं मारली थप्पड

सेल्फी मागणाऱ्या फॅनला जॉननं मारली थप्पड

सेल्फी मागणाऱ्या एका फॅनला जॉन अब्राहमनं थप्पड मारल्याचं बोललं जात आहे.

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर अदनानच्या ट्विटवर गरमा-गरमी!

मूळ पाकिस्तानी पण काही महिन्यांपूर्वीच भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या अदनान सामीवर भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानात टीकेची एकच झोड उठलीय.

सर्जिकल स्ट्राईकनंतर शाहरुखकडून भारतीय लष्कराचं अभिनंदन

सर्जिकल स्ट्राईकनंतर शाहरुखकडून भारतीय लष्कराचं अभिनंदन

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

पाकिस्तानात परतल्यावर फवाद खान म्हणतो...

पाकिस्तानात परतल्यावर फवाद खान म्हणतो...

बॉलिवूडमध्ये कमावल्यानंतर भीतीने भारतातून पळून गेलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं अखेर गरळ ओकलीय. 

पाक कलाकारांवरील बंदीला सलमानचा विरोध

पाक कलाकारांवरील बंदीला सलमानचा विरोध

उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरोधात तीव्र भावना असताना बॉलिवूड स्टार सलमान खान यानं मात्र पाकिस्तानी कलाकारांची तळी उचलली आहेत. 

अक्षय कुमार म्हणतो, भारतीय लष्कराचा मला गर्व आहे

अक्षय कुमार म्हणतो, भारतीय लष्कराचा मला गर्व आहे

उऱी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर देशभरातूने लष्कर तसेच मोदी सरकारचे अभिनंदन केले जातेय. 

पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये नो एन्ट्री

पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये नो एन्ट्री

भारत-पाकिस्तानचे सध्याचे संबंध लक्षात घेता इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात इम्पाची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून यामध्ये कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

पाकिस्तानी गायकाची भारतातली कॉन्सर्ट रद्द

पाकिस्तानी गायकाची भारतातली कॉन्सर्ट रद्द

पाकिस्तानी गायक आतिफ असलम याची भारतात होणारी एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आलीय. 

'ए दिल है मुश्किल'चं 'चन्ना मेरीया' नवं गाणं रिलीज

'ए दिल है मुश्किल'चं 'चन्ना मेरीया' नवं गाणं रिलीज

'ए दिल है मुश्किल' चित्रपटातलं 'चन्ना मेरेया' हे नवं गाणं रिलीज झालं आहे.

'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन

'पाक' कलाकारांचा वाद : सलमानने केला राज ठाकरेंना फोन

उरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

रणबीर-ऐश्वर्याचा १८ वर्षांपूर्वीचा हा फोटो व्हायरल

रणबीर-ऐश्वर्याचा १८ वर्षांपूर्वीचा हा फोटो व्हायरल

अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा १८ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

भारताची कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लता मंगेशकर यांचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?

स्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?

सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय. 

रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा 'तुझ्यात जीव रंगला'

रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा 'तुझ्यात जीव रंगला'

कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी... रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच... पण, या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी  झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे 'झी मराठी'च्या आगामी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून... येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.