Latest Entertainment News

२६ जानेवारीसाठी अक्षय कुमारची आयडीया, शहिदांच्या कुटुंबियांना मिळणार १५-१५ लाख

२६ जानेवारीसाठी अक्षय कुमारची आयडीया, शहिदांच्या कुटुंबियांना मिळणार १५-१५ लाख

 अभिनेता अक्षय कुमारने शहिद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एक नवीन आयडीया समोर आणली आहे. मंगळवारी फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने ही आयडीया सर्वांसोबत शेअर केली. 

भाजपमध्ये रिमी सेनचा प्रवेश, सनी देओलच्या सहभागाची शक्यता

भाजपमध्ये रिमी सेनचा प्रवेश, सनी देओलच्या सहभागाची शक्यता

नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धेक रिमी सेन भारतीय  जनता पक्षात सामील झाली. तसेच तिच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री-मॉडेल कशिश खाननेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बॉलिवुड अभिनेता सनी देओलही पक्षात सामील होऊ शकतात. 

'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'

'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'

बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून व्हेंटिलेटर येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून व्हेंटिलेटर येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

'या रे या सारे या' म्हणत मराठी प्रेक्षकांना आपलसं करणारा आणि सर्वच स्तरातून गौरविला गेलेला नवाकोरा मराठी चित्रपट व्हेंटिलेटर झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

VIDEO : जग्गू दादाची टायगरसोबत आंबट 'कॉफी'!

VIDEO : जग्गू दादाची टायगरसोबत आंबट 'कॉफी'!

गॉसिप्स आणि आंबट चर्चा यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेल्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनमध्ये पुढच्या भागात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत. 

सलमानमुळे आसारामच्याही आशा पल्लवीत...

सलमानमुळे आसारामच्याही आशा पल्लवीत...

कोर्टानं सलमान खानला निर्दोष जाहीर केल्यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या आसारामच्याही आशा पल्लवीत झाल्यात. 

VIDEO : अक्षयच्या 'जॉली एलएलबी 2'चा ट्रेलर

VIDEO : अक्षयच्या 'जॉली एलएलबी 2'चा ट्रेलर

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'जॉली एलएलबी 2'चा एक नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

रईसच्या प्रमोशननं घेतला शाहरुखच्या 'फॅन'चा बळी

रईसच्या प्रमोशननं घेतला शाहरुखच्या 'फॅन'चा बळी

शाहरुखला पहाण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय. 'रईस' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला.

शाहरुखचा रईस अडचणीत

शाहरुखचा रईस अडचणीत

शाहरुख खानचा रईस हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.

ट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा

ट्रम्प विरोधातल्या मोर्चाला प्रियांका चोप्राचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली.

आमीरच्या 'दंगल'ची 4 आठवड्यानंतरही जादू कायम

आमीरच्या 'दंगल'ची 4 आठवड्यानंतरही जादू कायम

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगलने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली आहे. दंगलने अनेक विक्रम मोडत 28 दिवसांनतरही हाऊसफूलचा बोर्ड कायम ठेवला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर चार आठवड्यात दंगलने 375 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. दंगलने शुक्रवारपर्यंत 376.14 कोटीची कमाई केली आहे. दंगल आता 400 कोटींचा टप्पा गाठतो का हे पाहावं लागणार आहे.

'चला हवा येऊ द्या'मधील बेस्ट सीन

'चला हवा येऊ द्या'मधील बेस्ट सीन

चला हवा येऊ द्या या मालिकेतील हा बेस्ट सीन असल्याचं झी मराठीने यू-ट्यूब चॅनेलवर म्हटलंय.

भाऊ कदमचा जेव्हा दरबार भरतो

भाऊ कदमचा जेव्हा दरबार भरतो

भारत गणेशपुरेने राजे भाऊ कदम यांना हवा घालत, राजालाचं प्रश्न विचारणं काय असेल, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे.

एका मिनिटात भरली वांगी, आलू टिक्की करा

एका मिनिटात भरली वांगी, आलू टिक्की करा

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत नवनवीन रेसिपी बनवण्याची स्पर्धा सुरू झाली, ही स्पर्धा सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांच्यात होती.

प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस थकले-दमले

प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस थकले-दमले

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते प्रशांत दामले यांच्यासमोर मिसेस सुषमा थकले-दमले उपस्थित झाल्या.

चला हवा येऊद्या सेटवर खवय्येगिरी

चला हवा येऊद्या सेटवर खवय्येगिरी

चला हवा येऊ द्याच्या सेटवर साखर खाल्लेला माणूस आणि एक शून्य तीन या दोन नव्या नाटकातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कऱ्हाडे, सुमित राघवन, स्वानंदी टिकेकर हे कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांच्या आम्ही सारे खवय्येचा कार्यक्रम यावेळी मंचावर रंगला. पाहा सेटवर कशी रंगली खवय्येगिरी

'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?

'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?

आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय. 

उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन

उस्मानाबादमध्ये होणार 97वं नाट्यसंमेलन

उस्मानाबादमध्ये 97 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन भरणार आहे.

म्हणून खिलाडी अक्षय झाला त्या फॅनवर नाराज

म्हणून खिलाडी अक्षय झाला त्या फॅनवर नाराज

आवडत्या कलाकाराची झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स काहीही करू शकतात याचा प्रत्यय आपल्याला अनेकवेळा आला आहे.

'शिव छत्रपती'चा ट्रेलर लाँच

'शिव छत्रपती'चा ट्रेलर लाँच

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित शिव छत्रपती या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय.