Latest Entertainment News

'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'

'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'

लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे.

भाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या

भाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या

आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती.

आशुतोष गोवारीकर, येरे येरे पावसा

आशुतोष गोवारीकर, येरे येरे पावसा

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा व्हेंटीलेटर हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.

उषा नाडकर्णी खाष्ट सासू

उषा नाडकर्णी खाष्ट सासू

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अतिशय खाष्ट सासूची भूमिका उभेउभ साकारतात.

थुक्रटवाडीतील दिवाळी पहाट

थुक्रटवाडीतील दिवाळी पहाट

थुक्रटवाडीत सर्व दिवाळी पहाटच्या निमित्ताने जमले आणि त्यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रम घेतला.

भाऊ कदमचं 'फाड-फाड' इंग्रजी

भाऊ कदमचं 'फाड-फाड' इंग्रजी

भाऊ कदम कमी बोलता आणि अभिनयात जिंकतो, भाऊ कदमची मराठी कशी आहे हे सर्वांना माहित आहे. 

जीव जडला त्याला 'भाऊ' म्हणू नये

जीव जडला त्याला 'भाऊ' म्हणू नये

भाऊ कदमचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे, पण मी भाऊला कधीच भाऊ म्हणत नाही.

थुक्रटवाडीत 'लगान'ची धमाल

थुक्रटवाडीत 'लगान'ची धमाल

 नेहमीपेक्षा जरा वेगळी वेशभूषा करून चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी लगानचा सीन उभा केला. 

वजनदारचं दुसरं गाणं, डाएट डाएट ब्युटी आहे

वजनदारचं दुसरं गाणं, डाएट डाएट ब्युटी आहे

 वजनदार या सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. खास यू-ट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

अभिनेता राजपाल यादवची राजकारणात एंट्री

अभिनेता राजपाल यादवची राजकारणात एंट्री

बॉलीवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव आता राजकारणात एंट्री घेतोय. सर्व संभव पार्टी(एसएसपी) या नावाचा त्याने पक्ष स्थापन केलाय. उत्तर प्रदेश निवडणुकीतील सर्व जागांवर लढण्याची घोषणा राजपाल यादवने केलीये. 

शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा

शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा

आज करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमासोबतच अजय देवगणचा शिवाय हा सिनेमा रिलीज झालाय. बोलो हर..हर..हर..हर असं या सिनेमाचं समीक्षण करण्याआधीही म्हणावं लागेल कारण रियल लाइफमधल्या शिव भक्त अजय देवगणची भक्ती शिवाय या सिनेमात त्यानं दाखवून दिलीच आहे, त्याचबरोबर शिवाय हा सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्सचा बॅलॅन्स पहायला मिळतो. 

पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये

पूजा भट गेली पाकिस्तानमध्ये

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट ही पाकिस्तानमध्ये गेल्याची बातमी पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजनं दिली आहे.

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.

झी मराठीचं दिवाळीसाठी 'दिन दिन दिवाळी गाणं'

झी मराठीचं दिवाळीसाठी 'दिन दिन दिवाळी गाणं'

दिन दिन दिवाळी हे गाणं आणलं आहे.  हे गाणं पाहून तुम्हाला पुन्हा दिवाळीची आठवण होणार आहे. 

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.

ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन

ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन

बॉलीवूडची वादग्रस्त ठरलेला सिनेमा ऐ दिल है मुश्किल येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे वादंग उठला असतानाच रणबीर आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीचीही चांगली चर्चा होतेय. 

पूनम पांडेचा दिवाळी धमाका

पूनम पांडेचा दिवाळी धमाका

देशात सर्वत्र दिवाळीची धूम आहे. सेलिब्रेटींसाठी दिवाळीचा सण विशेष असतो. अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच दिवाळी स्पेशल फोटोशूट केलेत.

यंदाची दिवाळी पहाट 'सौजन्याची ऐशी तैशी' नाटकाच्या साथीनं!

यंदाची दिवाळी पहाट 'सौजन्याची ऐशी तैशी' नाटकाच्या साथीनं!

अनेक जुनी गाजलेली नाटकं सध्या नव्या रुपात रंगमंचावर येऊ लागली आहेत..नव्या कलाकारांसह तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड होऊन आलेली ही नाटकं चांगलं बुकिंग मिळवताये..तसेच जुन्या कलाकृती नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी अशी गाजलेली नाटकं पुन्हा पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहेत. एक अशीच कलाकृती तब्बल 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर दाखल होतेय. 

'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण

'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण

साईभक्त असलेल्या विरु देवगण यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. 

निलेश साबळेने ५ वर्षापूर्वी प्रेक्षकांची अशी मनं जिंकली

निलेश साबळेने ५ वर्षापूर्वी प्रेक्षकांची अशी मनं जिंकली

चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने निलेश साबळे नावारूपाला आला, पण पाच वर्षापूर्वी निलेश साबळे कसा होता.

'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर

'हम आपके है कौन'च्या गाण्यावर थिरकतेय पाकिस्तानी डान्सर

पाकिस्तानात बॉलिवूडच्या गाण्यांची भलतीच क्रेझ आहे. पाकिस्तानातील एका डान्सरचा भारतीय गाण्यावर डान्स करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.