Latest Entertainment News

सुझानसोबत पुन्हा संसार थाटण्यावर हृतिक म्हणतो...

सुझानसोबत पुन्हा संसार थाटण्यावर हृतिक म्हणतो...

हृतिक रोशन म्हणतोय, सध्या तरी मी एकटाच बरा आहे. सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिक सध्या एकटाच रहातोय. त्यामुळे सुझान आणि ह्रतिकमधील या दुराव्याची चर्चा इंडस्ट्रीत अधूनमधून होत असते. ह्रतिक पुन्हा लग्न करणार का अशीही बातमी अधूनमधून चर्चेला येत असते...मात्र ह्रतिकला या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया..

शिवसेनेचा पाकिस्तानी 'माहिरा'ला विरोध, मल्टिप्लेक्सना इशारा

शिवसेनेचा पाकिस्तानी 'माहिरा'ला विरोध, मल्टिप्लेक्सना इशारा

किंग खान शाहरुखच्या आगामी रईस या सिनेमाविरोधात कल्याण शिवसेना आक्रमक झाली आहे. सिनेमाला तीव्र विरोध केला आहे.

भारती सिंगने गुपचूप पद्धतीने केला साखरपुडा

भारती सिंगने गुपचूप पद्धतीने केला साखरपुडा

कॉमेडी अॅक्टर भारती सिंगने गुपचूप पद्धतीने साखरपुडा केल्याच्या चर्चा आहेत. कॉमडेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली भारती सिंग सध्या कॉमेडीमध्ये एक महिला म्हणून चांगलीच प्रसिद्ध आहे. भारती सिंगने तिचा बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचिया सोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याला दोघांच्या कुटुंबियांतील काही लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. लवकरच हे विवाहबंधनात अडकणार आहेत. भारती आणि हर्ष हे मागील 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 

'होय, मी पुरस्कारासाठी पैसे मोजले!'

'होय, मी पुरस्कारासाठी पैसे मोजले!'

पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी कधीकाळी आपण 30 हजार रुपये मोजल्याची कबुली ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी दिली आहे.

'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.

आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर

आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर

 राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.

सैराटमधील 'त्या' झाडाची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा

सैराटमधील 'त्या' झाडाची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.

काळवीट शिकार : सलमान खान खटल्याचा आज निकाल अपेक्षित

काळवीट शिकार : सलमान खान खटल्याचा आज निकाल अपेक्षित

अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज जोधपूर न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. 

व्हिडिओ : मानसीच्या मुजऱ्यानं भलेभले घायाळ

व्हिडिओ : मानसीच्या मुजऱ्यानं भलेभले घायाळ

मयूर करंबळीकर दिग्दर्शित 'वज्र' या सिनेमात अभिनेत्री मानसी नाईकचा खास मुजरा प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 

पाहा का दिली शाहरूखने स्वत:च्या मुलांना ताकीद

पाहा का दिली शाहरूखने स्वत:च्या मुलांना ताकीद

जर महिलांना दुखवलं तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे.

'तनू वेड्स मनू थ्री'मधून कंगनाला बाहेरचा रस्ता

'तनू वेड्स मनू थ्री'मधून कंगनाला बाहेरचा रस्ता

कंगना एक जबरदस्त अदाकारा आहे यामध्ये कुठलाच संशय नाही. पण सध्या कंगनाची वागणूक सगळ्यांनाच खटकू लागली आहे.

आमिर - शाह फैजलसहीत अनेकांचा 'धाकड छोरी'ला पाठिंबा

आमिर - शाह फैजलसहीत अनेकांचा 'धाकड छोरी'ला पाठिंबा

सुपरहिट 'दंगल' चित्रपटात छोट्या गीता फोगटची भूमिका करून वाहवा मिळवणारी झायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. 

उज्ज्वल निकम नोकरांना पगार देत नाही, थुकरटवाडीच्या शांताबाईचा आरोप

उज्ज्वल निकम नोकरांना पगार देत नाही, थुकरटवाडीच्या शांताबाईचा आरोप

सरकारी वकिल आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. यावेळी थुकरटवाडीच्या शांताबाई (भाऊ कदम) यांनी उज्ज्वल निकम यांच्या घरी काम केल्याचे सांगितले.

...या सिनेमानं तोडले 'दंगल'चे सारे रेकॉर्डस!

...या सिनेमानं तोडले 'दंगल'चे सारे रेकॉर्डस!

मेगास्टार चिरंजीवीचा कमबॅक तेलगू सिनेमा 'खिलाडी नंबर 150'नं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिलीय. 

"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव

"तैमूर"वर सैफने सोडले मौन! सांगितला अर्थ आणि का ठेवले नाव

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांच्या नवजात मुलाच्या नावावर गेल्या काही दिवसांपूर्वी खूप वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी तैमूर नाव ठेवल्यावर टीका केली होती. 

करण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'

करण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'

बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे. 

'दंगल' गर्लच्या फेसबुक पोस्टवर  'वादंग'

'दंगल' गर्लच्या फेसबुक पोस्टवर 'वादंग'

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती.

 थुकरवाडीच्या सरपंचांनी करून दिली अॅड. उज्ज्वल निकमाची ओळख

थुकरवाडीच्या सरपंचांनी करून दिली अॅड. उज्ज्वल निकमाची ओळख

सरकारी वकिल आणि सुप्रसिद्ध न्यायालयीन खटले हा उल्लेख आला की डोळ्यासमोर येणारं एकमेव नाव म्हणजे अॅड. उज्ज्वल निकम. यावेळी थुकरटवाडीचे सरपंचांनी उज्ज्वल निकम यांची खास ओळख करून दिली. 

थुकरटवाडीत आले हर्षा भोगले...

थुकरटवाडीत आले हर्षा भोगले...

 क्रिकेटच्या विश्वात केवळ मैदानावरच नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसूनही फटकेबाजी करता येते हे दाखवून देणारे सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले सपत्निक या भागात उपस्थित राहिले. 

वादनंतर 'दंगल गर्ल' झायरा वसीमने सोशल मीडियावर हटविले माफीची पोस्ट

वादनंतर 'दंगल गर्ल' झायरा वसीमने सोशल मीडियावर हटविले माफीची पोस्ट

 सुपरस्टार आमिर खानचा चित्रपट 'दंगल'मध्ये छोट्या गीता फोगटचा भूमिका करणाऱ्या झायरा वसीमने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनांनंतर लोकांकडून माफी मागितली होती. झायराने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुक्ती यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती आणि तिला ट्रोल करण्यात येत होते. 

'तर माझ्या मुलांचं मुंडकं उडविन'

'तर माझ्या मुलांचं मुंडकं उडविन'

नववर्षाच्या सुरवातीलाच बंगळुरूमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनं बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी निषेध व्यक्त केला आहे.