नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार

नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार

 सैराटचा दिग्दर्शक नागराजवर मीडियातील काही लोकांनी चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे.

ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं... ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं...

चर्नीरोड स्टेशनवर रात्री १ वाजता 'पकडो पकडो... जाने मत दो' असा आरडाओरडा सुरू झाला. मी चर्नीरोड स्टेशनला उतरलो आणि नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबल्यावर पाच सहा अल्पवयीन मुलं पळायला लागली. त्यांच्या मागे दोन-तीन वयस्क व्यक्ती पळू लागले... समजायला काहीच येत नव्हतं. 

सैराटचा ऑफिशियल Review सैराटचा ऑफिशियल Review

सैराट बेभान करणारा आहे...

वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय... वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...

तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...

डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा डोळ्यानं पाहिन रुप तुझे : आंगणेवाडी जत्रा

आंगणेवाडी जत्रा, खरतर या  विषयावर किती  लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे.

हे दंगलखोर नेमके कोण असतात? हे दंगलखोर नेमके कोण असतात?

मनात चांगले विचार रूजवले नाहीत, म्हणजेच. 

चहाबरोबरचा 'व्हॅलेंटाइन डे' चहाबरोबरचा 'व्हॅलेंटाइन डे'

हा माझा चहा-कॉफी-चहा असा प्रेमाचा प्रवास आहे...मधल्या काळात ग्रीन टी, लेमन टी अशी लफडी करून झाली.

मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वेचे देशातील पहिले फ्री-वायफाय सुसाsssट मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वेचे देशातील पहिले फ्री-वायफाय सुसाsssट

भारताने 'डिजीटल इंडिया'चा नारा दिला आणि त्या अनुषंगाने आता पावले टाकायला सुरुवात केली आहे, ही चांगली बाब म्हणायला हवी. 

शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज

(जयवंत पाटील, झी २४ तास ) नोकरीसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त गाव सोडून, परदेशात, मुंबई, पुण्यात नोकरीला आज शेतकऱ्यांची मुलं आहेत. कारण मागील तीन दशकापासून शेती संकटात आहे, म्हणून आपल्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. अगदी पोलिसांपासून आयटी इंजिनीअर्सपर्यंत यात बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहेत.

बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं... बामनाच्या पोराने आवाज उठवणं शिकवलं...

( जयवंत पाटील, झी २४ तास ) शेतकऱ्याचं दु:ख कोण विचारत घेतं?, ज्या बापाने आपल्याला घडवलंय, तो मुलगाही नोकरी आणि बायको आल्यानंतर शेतकरी बापाला विसरतो. नेत्यांचं सोडाचं ते तर उपरेच. 

आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी? आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?

( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला? 

२६/११ च्या मुंबई हल्ल्याची पहिली रात्र २६/११ च्या मुंबई हल्ल्याची पहिली रात्र

(जयवंत पाटील, झी २४ तास) मुंबईतील महालक्ष्मीत तेव्हाचं मराठी न्यूज चॅनेल, 'स्टार माझा'च्या न्यूज रूममध्ये रात्रीचे साठेआठ-नऊ झाले असतील. मी आपल्या  नेहमीच्या ब्रेकिंग-फ्लॅशच्या डेस्कवर होतो. अचानक कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफेत गोळीबार झाल्याची बातमी आहे.

महागाई वाढण्याचं खरं कारण महागाई वाढण्याचं खरं कारण

(जयवंत पाटील, झी २४ तास) महागाई वाढली, तूरदाळ वाढली, टॉ़मॅटो महागला, पालेभाज्या महागल्या असं सर्वत्र वाचण्यात येत आहे. न्यूज पेपर्स, न्यूज चॅनेल्स यात मागे नाहीत. पण महागाई का वाढतेय, याचं उत्तर शोधण्यास कुणीही तयार नाही.

मुख्यमंत्रीसाहेब दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना ही भेट द्या! बरं होईल! मुख्यमंत्रीसाहेब दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना ही भेट द्या! बरं होईल!

माननीय,

मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीसजी सप्रेम नमस्कार,

सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार सावधान डिजिटल इंडिया, आलाय फोर-G पाकिटमार

( जयवंत पाटील, झी २४ तास ) डिजिटल इंडियाच्या निमित्ताने हा एक विषय समोर आला आहे, विषय तसा प्रत्येक नेटकऱ्याच्या खिशातून सहज पैसे हडपण्याचा आहे. पाकिटमार एटीएम कार्डसारखे प्लास्टिक मनी वाढल्याने कमी झाले असले, तरी काही मोबाईल कंपन्या आता पाकिटमारी करणार आहेत. या पाकिटमारीची तक्रार तुम्हाला थेट टेलिफोन अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडे करावी लागणार आहे.

इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat

इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy  Satellite  म्हणजेच  Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.

 गणेश मंडळांना बाप्पांचा 'जलक्रांतीचा आशीर्वाद' गणेश मंडळांना बाप्पांचा 'जलक्रांतीचा आशीर्वाद'

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्रासह मुंबई, पुण्यात गणेशोत्सव थाटामाटाने आणि उत्साहाने साजरा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं, ही सर्वांची भावना आहे. मुंबई आणि पुण्यातील बहुसंख्य संवेदनशील लोकांना, ग्रामीण भागात दुष्काळाचा सामना करणाऱ्या लोकांची चिंता होतेय.

इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ

(जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. 

कांदा, मीडिया आणि अॅपल कांदा, मीडिया आणि अॅपल

(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?

नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.