राफेल कराराची वैशिष्ट्ये

राफेल कराराची वैशिष्ट्ये

"राफेल " जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार झालाय. या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमि आणि कराराची माहिती

नरेंद्र मोदींची ग्लोबल लीडरच्या दिशेने वाटचाल नरेंद्र मोदींची ग्लोबल लीडरच्या दिशेने वाटचाल

साडे तीन मिनिटं टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त स्वागत, ९ वेळा स्टॅंडिग ओवेशन, ७२ वेळा टाळ्या, ५ वेळा पोटधरुन हसणं असं ऐतिहासिक स्वरुप होतं बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या सयुंक्त क्षेत्राचं आणि संबोधित करत होते भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी.

सिवसेना की शाका! सिवसेना की शाका!

एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा. 

पोरींनो परंपरा उखडून फेका…! पोरींनो परंपरा उखडून फेका…!

समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्त पैकी हातपाय ताणून जीवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकारचं कवचकुंडल प्राप्त होत जात असतं. 

कधी सुटणार काश्मिरी पंडितांचा प्रश्न? कधी सुटणार काश्मिरी पंडितांचा प्रश्न?

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)/

चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यापासून चीन अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे. आपण पण त्याला प्रत्युतर देत आहोत.

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......अंतिम प्रकरण ४ स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......अंतिम प्रकरण ४

( अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी (भाग ३) स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी (भाग ३)

(अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.

सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली सैराटनं सौंदर्य,भाषा, प्रेमाची मोजपट्टी तोडली

एकीकडं सैराट ने जसं बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालून यशाचे नव नविन ट्रेंड सेट केले आहेत. 

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 2 स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 2

(अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा.

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी....... स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......

आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....

राजसाहेब आधी तुमचे चाणक्य बदला…भविष्य आपोआप बदलेल ! राजसाहेब आधी तुमचे चाणक्य बदला…भविष्य आपोआप बदलेल !

 सचिन तायडे, पब्लिक स्पिकर, sachingtayade@gmail.com

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊन आता दशक होत आहे. सुरूवातीला जो करिश्मा लोकांना वाटत होता तो कमी होताना दिसत आहे.  राज ठाकरेंनी आपले चाणक्य बदलायला हवेत मग त्यांचे भविष्य नक्की बदलेल, असे वाटते. 

ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं... ब्लॉग : सिद्धीविनायकाच्या नावानं...

चर्नीरोड स्टेशनवर रात्री १ वाजता 'पकडो पकडो... जाने मत दो' असा आरडाओरडा सुरू झाला. मी चर्नीरोड स्टेशनला उतरलो आणि नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबल्यावर पाच सहा अल्पवयीन मुलं पळायला लागली. त्यांच्या मागे दोन-तीन वयस्क व्यक्ती पळू लागले... समजायला काहीच येत नव्हतं. 

जातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट जातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट

नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय. 

सैराटचा ऑफिशियल Review सैराटचा ऑफिशियल Review

सैराट बेभान करणारा आहे...

छत्रपतींची रणनीती: राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असावा छत्रपतींची रणनीती: राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असावा

शिवछत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे.

वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय... वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...

तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...

‘अरिहंत’मुळे भारतीय नौदलाची मोठी भरारी ‘अरिहंत’मुळे भारतीय नौदलाची मोठी भरारी

(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही अत्याधुनिक पाणबुडी येत्या काही दिवसांत सामील होण्याची बातमी भारतीयांना नक्कीच सुखावून जाणारी आहे.

आफ्रिदीच्या भारत प्रेमाविषयीचं खरं कारण आफ्रिदीच्या भारत प्रेमाविषयीचं खरं कारण

मॅच फिक्सिंग स्कँडल ते कोच बॉब वूल्मर यांचा 2007 च्या वर्ल्ड कप दरम्यान झालेला मृत्यू. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेट वादामध्येच राहिलं. पण या वादांपासून नेहमी लांब राहिलेला खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी. 

असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार? असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार?

(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन तुषार महाजन यांना  वीरमरण आलं.