राज्यातलं सरकार पडेल काय, नक्कीच नाही ?

राज्यातलं सरकार पडेल काय, नक्कीच नाही ?

धनंजय शेळके, प्रतिनिधी, झी २४ तास, मुंबई

वाजपेयींचा जीवन प्रवास थोडक्यात... वाजपेयींचा जीवन प्रवास थोडक्यात...

1951 पासून भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना 1957 मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. 

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे

जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.

देवेंद्रजी मायबाप शेतकऱ्यांसाठी हे कराच! देवेंद्रजी मायबाप शेतकऱ्यांसाठी हे कराच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करून दिलासा दिला आहे, पण काही गोष्टी निश्चितच मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, शेतकरी ताटकळत बसतो, तहसिल ऑफिसच्या चकरा आणि बसचं भाडं भरून थकतो, निराश होतो, तेव्हा खालील गोष्टी निश्चितच महत्वाच्या आहेत.

मर्लिन मन्रो...मृत्यूनंतरही जीवंत असलेली एक दंतकथा... मर्लिन मन्रो...मृत्यूनंतरही जीवंत असलेली एक दंतकथा...

हॉलिवूडचं ग्लॅमर म्हणजे मर्लिन मन्रो... सौंदर्याचा मापदंड म्हणजे मर्लिन मन्रो... अभिनयाचा मानदंड म्हणजे मर्लिन मन्रो लिव्हिंग लिजंड म्हणजे मर्लिन मन्रो..

... खरंच अशानं देव सापडतो का? ... खरंच अशानं देव सापडतो का?

आपले आई, वडील, आजी, आजोबा म्हणतात 'या पिढीचं काही खरं नाही, येणारा काळ कठीण आहे’… तेव्हा त्यांच्यासाठी ते सौम्य वेदना देणारं असतं. परंतु जेव्हा माझ्यासारखा एक २० वर्षीय तरुण या अशा मनस्थितीतून जातो, तेव्हा त्याच्यासाठी ही खूप तीव्र वेदना असते. त्याची कारण अनेक आहेत. 

कुठे जाणार महाराष्ट्र माझा ? कुठे जाणार महाराष्ट्र माझा ?

झी चोवीस तासचे प्रतिनिधी किरण खुटाळे यांचा ब्लॉग

 नैराश्य (Frustration) नैराश्य (Frustration)

 आयुष्यात अनेक गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येतं. या नैराश्याचा आपल्या दैनंदिन जीवनात फार परिणाम होतो. या नैराश्यामुळे आपल्या वागण्यात ही बदल होतो. काही वेळा तो Short Term असतो तर काही वेळा Long Term. 

मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट

नमस्कार,  मी बंड्या, अहो आज मी राजकारणाचे विविध रंग बघितले आहेत, क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे, राजकारणातल्या अनेक तज्ञांनी आपल्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. 

निवडणुकीचा मुद्दा अस्मिता... निवडणुकीचा मुद्दा अस्मिता...

 नमस्कार,

तुमचा बंड्या, बंडोजीराव आपल्या भेटीला आलंय, भेटीगाठी सध्या महत्वाच्या आहेत, कारण महाराष्ट्राचं राजकारण खूपचं तापलंय, महाराष्ट्रात सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असले, तरी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या मुद्यावर संयुक्त लढत असल्याचं चित्र आहे.

सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे. 

‘सर’ तुम्ही असे का गेलात! ‘सर’ तुम्ही असे का गेलात!

आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. पण तो फोन आज अतिशय दु:खाची बातमी सांगण्यासाठी होता. ज्यांनी आमचं आयुष्य घडवलं... आम्हाला संस्कार दिले ते आमचे सर... योगेश कुलकर्णी... त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला... अवघ्या चाळीशीतल्या माझ्या सरांचं आज निधन झालं... या फोननंतर काही काळ तर मी सुन्नच झाले आणि जुन्या आठवणींनी टचकन डोळ्यात पाणी आलं.

युती, आघाडी का तुटली ? युती, आघाडी का तुटली ?

झी चोवीस तासचे प्रतिनिधी धनंजय शेळके यांचा ब्लॉग

‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!! ‘पक्ष’ संपले, ‘यूत्त्या’ बनवतायत!!!

पितृ ‘पक्ष’ पंधरवडा संपला पण आमच्या पक्षांचा पंधरवडा काही करता संपेचना... आज तरी जेवतील, उद्या तरी जेवतील... सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कधीतरी? पण नाहीच... 

'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी! 'युती' इतिहासजमा... उरल्या फक्त आठवणी!

शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटलीय. भाजप सेना युतीचा गेल्या पाव शतकाचा काळ म्हणजे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा काळ... आता इतिहास झालेल्या युतीच्या प्रवासाची काही क्षणचित्रांची, ही आठवण... 

 हीच ती वेळ...हाच तो क्षण हीच ती वेळ...हाच तो क्षण

 मला राजकारण माहित नाही, कळत नाही किंवा राजकारणात रस नाही असं म्हटलं तरी महायुतीत आज जे काही घडतंय ते पहाता, हे असं घडेल अशी सुतरामही शक्यता निदान माझ्या सारख्या पत्रकाराला

बचाव कार्यात अडथळे, फुटीरवाद्यांचा प्रयत्न काश्मिरी जनतेनेच हाणून पाडावा बचाव कार्यात अडथळे, फुटीरवाद्यांचा प्रयत्न काश्मिरी जनतेनेच हाणून पाडावा

१५ सप्टेंबरला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मदत कार्याची नौकाच पळवून नेली आहे. १६ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्हयात एलओसीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले . यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहे.